Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न

अलिबाग,जि.रायगड:- पेण तालुक्यातील कामार्ली येथील तलाठी कार्यालय परिसरातील शासकीय जमिनीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते काल (दि.14 जून रोजी) वृक्षारोपण संपन्न झाले.
यावेळी या पथकाचे कमांडर रवि कुमार, पथकातील 20 सदस्य, पेण तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, कामार्ली मंडळ अधिकारी प्रकाश मोकल, तलाठी शिवाजी वाबळे, धामणी तलाठी सुजाता जाधव आदि उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close