Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

केंद्रिय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद,:केंद्रिय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. मंगळवार, दि.05 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 09.00 वा. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.संजय केनेकर यांच्या निवासस्थानी भेट. 09.30 वा. श्री.लक्ष्मीकांत थेटे (गारखेडा मंडळ अध्यक्ष) यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ : विद्यानगर, औरंगाबाद) 11.00 वा. श्री.अरुण पालवे (मंडळ अध्यक्ष सिडको-राजाबाजार) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : संभाजी कॉलनी, एन-6, सिडको औरंगाबाद. दुपारी 12.00 वा. श्री.अजय शिंदे (क्रांती चौक मंडळ अध्यक्ष) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : राजनगर, शहानूरमियॉ दर्गा जवळ, औरंगाबाद. 01.00 वा. विवाह सोहळ्यास भेट (स्थळ : विश्वरूप मंगल कार्यालय, ज्योती नगर, औरंगाबाद) 02.00 वा. श्री.प्रविण कुलकर्णी (सातारा देवळाई मंडळ अध्यक्ष) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : साईनगर, सातारा, औरंगाबाद. सायंकाळी 04.00 वा. श्री.मदनराव नवपुते (शहराध्यक्ष किसान मोर्चा) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : चिकलठाणा, औरंगाबाद. 05.00 वा. श्री.सागर पाले (हडको मंडळ अध्यक्ष) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : गजानन नगर, एन-11, औरंगाबाद. 06.00 वा. श्र.मुकेश बिरुटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट स्थळ : नागेश्वरवाडी, औरंगाबाद. 07.00 वा. श्री.कैलास वाणी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : पडेगांव, औरंगाबाद. 08.00 वा. श्री.वसंत प्रधान (तालुका अध्यक्ष बजाजनगर) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : बजाज नगर, औरंगाबाद. सोईनुसार नुतन कॉलनी येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close