Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

दर्जा, स्वच्छता आणि शुद्धतेची हमी म्हणजे नम्रता

–         दसरा दिवाळीनिमित्त खास २७ मिठाई, ११ नमकीन आणि बेकरी उत्पादन बाजारात

–         नव्या प्रशस्त १००० चौरस फूट दालनात स्थलांतर, २००० हून अधिक उत्पादनांची रेलचेल

औरंगाबाद: दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्या उत्पादनांची भर घालण्याची परंपरा राखत नम्रता ग्रुपने २७ मिठाई, ११ नमकीन आणि बेकरी उत्पादनांची भर घातली आहे. मागील वर्षी दिवाळीत ४५ नवीन मिठाईचे प्रकार आणि ११ नये नमकीनचे प्रकार ग्राहकांच्या सेवेत सादर केले होते. त्याचप्रमाणे नम्रताच्या पाणीपुरीलाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आजवर २००० पेक्षा उत्पादने एकाच छताखाली असण्याचा बहुमान केवळ नम्रता ग्रुपला ग्राहकांच्या आशिर्वादाने मिळत आहे. त्यासह उत्पादनांचा दर्जा, स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत नम्रता ग्रुप पूर्वीपासूनच अव्वल आले, अशी माहिती नम्रता ग्रुपचे संचालक रवि मुगदिया यांनी दिली. नव्या मिठायांचे अनावरण रतिलाल मुगदिया, प्रवीण मुगदिया आणि नितीन मुगदिया यांच्या हस्ते झाले. त्यापूर्वी माजी नगराध्यक्ष स्वर्गीय आसारामजी मुगदिया, रमनलालजी मुगदिया आणि जवाहरलालजी मुगदिया यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चंद्रेश मुगदिया, पंकज मुर्गादिया, बिपुल मुगदिया, नीरज मुगदिया, गौरव मुगदिया, निलेश जैन, रवि बोरा आणि सिध्दांत मुगदिया आदींची उपस्थिती होती.

श्री. मुगदिया म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सर्वत्र स्वच्छतेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही खाण्याच्या पदार्याबाबत अधिक काळजी लोक घेऊ लागले आहेत. मात्र नम्रता ग्रुपची ओळखच उत्पादनांचा दर्जा, स्वच्छता आणि शुद्धतेसाठी आहे. या तिन्ही बाबतीत नम्रता ग्रुपमध्ये कुठलीही तडजोड होत नाही. चव, देखणेपण, दर्जा आणि टिकाऊपणा या सर्वच कसोट्यांवर नम्रताच्या मिठाया शंभर टक्के उतरतात. त्यामुळे या मिठायांनी मिठाईचा बाजारच जणू काबिज केला आहे. शुद्धतेची हमी, आगळी वेगळी चव आणि अतिशय माफक दर ही नम्रताची खासियत आहे. आपली हीच खासियत कायम ठेवत यंदाच्या वर्षात नव्या चवीच्या दर्जेदार मिठाया उपलब्ध केल्या असल्याचे रवी मुगदिया यांनी सांगितले. मिठाईचे अतिशय आकर्षक आणि टिकाऊ गिफ्टही आपण उपलब्ध केले असून, उच्च प्रतीचे अनेक ड्रायफ्रुट, आकर्षक, मोहक ड्रायफ्रुट गिफ्ट बॉक्सेस उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

 या आहेत यंदाच्या नवीन चवीतल्या मिठाया

मिठाई, ड्रायफ्रुट फोर इन बन, अफ्रिकोट ट्रेंगल विथ रोज पॅटल, हेल्दी फ्रुट क्रॅची, ड्रायफ्रुट गुड़ जिनी, पिस्ता ट्रफल, अलमंड चोको स्केअर, ड्रायफुट फ्रुट केक, अलमंड फ्रुट सॅण्डविच, ड्रायफुट जेली बास्केट, क्रॅची रोल, पिस्ता चॉकलेट लड्डु, काजु फ्रुट टरबुज, नम्रता स्पेशल, रोज क्यॅशू बर्फी, मावा रोज बॉल, मावा चोको चिप्स, मावा पिस्ता रॉचर, मावा संगम, काजु ट्राय कलर, ड्रायफुट चंद्रकला, काजु केक, ड्रायफुट खजाना, काजु गुलकंद चंगो, कॅश्यु स्पाईस रोल, मावा कॉफी रोल.

नमकीनमध्ये चवला फल्ली, क्रिम अॅण्ड ओनियन सेव, दुध चना, जॉय स्टीक, निंबु भुजिया, तिल कोन, समोसा, मल्टीग्रीन कचोरी, शाही मिक्चर, गार्लिक मिक्चर मसाला बिस्कीट, कोकोनट भाकरवडी यांचा समावेश आहे.

न्यु फ्लेवर ड्रायफ्रुटमध्ये केसर रसमलाई अलमंड, ब्ल्यु बेरी अलमंडा, रोज पॅटल अलमंड, रबड़ी इलायची अलमंड, टर्किश अलमंड, पान गुलकंद अलमंड, पिस्ता कुल्फी अलमंड, राजभोग अलमंड, पान किसमीस अलमंड, कडीपत्ता काजु, गार्लिक काजु, पेरीपेरी काजु, पुदिना काजु, पिझा बदाम, बार्बिक्यु बदाम, चाट मसाला बदाम, कॅरिमल बदाम, ड्रायफुट मंजुषा, ड्रायफुट हायफाय मिक्स, बबलगम ड्रायफुट मिक्स, ब्ल्यु बेरी ड्रायफुट मिक्सचा समावेश आहे.

 टेकअवे पाणीपुरी

ग्राहकांच्या खास आग्रहास्तव टेक अवे पाणीपुरी सुरु करण्यात आली होती. या प्रकारची संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्षात साकारण्यात आली होती. त्यामुळे पाणीपुरी प्रेमी आता स्वच्छतेची चिंता न करता घरात सहपरीवार बसुन पाणीपुरीची चव चाखू शकले. रेडी टू इट असलेल्या या पॅक मध्ये ४० मल्टीग्रेन पाणीपुरी, ताजा आणि स्वच्छ सामान, हेल्दी आणि आरओ पाणी वापरले जाते. त्यासोबत ५० ग्रॅम बंदी, ७५० मिली तिखट पाणी, २०० मिली गोड पाणी आदी साहित्य एका पॅक मध्ये असेल. टेकअवे पाणीपुरी नम्रताच्या नव्या दालनात पार्सल सुविधेसह उपलब्ध आहे. बेकरी उत्पादनांची भर

बेकरी उत्पादनांमध्ये सँडविच ब्रेड, मिल्क ब्रेड, ब्रॉऊन ब्रेड, हाय फायबर पिझ्झा, थिक क्रश पिझ्झा क्रिम रोल, जिरा खारी, मेथी खारी आणि नम्रता स्पेशल ट्रस्टी खारी उत्पादने शहरातील सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. त्यासह स्वीट बन, ब्रॉऊन खारी, बेनिला कपकेक आणि चॉकलेट कपकेक सादर करण्यात येत आहे.

शुद्ध माव्याची हमीः स्वतः नवनवीन प्रयोग करून बनविलेल्या मिठाया ‘नम्रता’मध्ये आपण सतत उपलब्ध करीतच असतो. मात्र यात दर्जामध्ये आपण कधीही तडजोड केली नाही. स्वतः बनविलेल्या खव्याच्या शुद्धतेची हमी नम्रतामध्ये दिली जाते. दर्जा आणि चवीची हमी देत ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या नम्रता स्वीटसच्या सिंधी कॉलनी, जालना रोड येथील नव्या दालनात ग्राहकांची कायम वर्दळ त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते. सर्वसामान्यांपासून उच्चभूपर्यंत सर्वांसाठीच येथे काही ना काही आहेच.

‘नम्रता’ने नव्याने सादर केलेल्या मिठायांबरोबर सर्वाधिक पसंती असलेल्या काजू कतली, बदाम कतली, काजू मौसूर पाक, ड्रायफ्रुट चाट, केशर कली तसेच मावा मिठाई मध्ये मलाई पेढा, मथुरा पेढा, मलाई दोडा, मोहनथाल, मावा बाटी, दूध केशर रोल, मिल्क केक, मावा चमचम तसेच बंगाली मिठाई मध्ये रसगुल्ला, रसमलाई, बंगाली मिठाया. शुद्ध तुपामध्ये मोतीचूर लाडू, बेसन म्हसूर पाक, सोनपापडी, बालुशाही, खोबरा म्हैसूर पाक, बेसन लाडू फरसाणमध्ये रतलामी सेव, भावनगरी गाठी, स्टार गाठी, पापडी, चना दाल, मुंग दाल, लेमन सेव, खट्टा-मीठा, न्यूडल्स मिक्स, नवरतन मिक्स, दालमोठ, आलू फरियाली, काबुली चना, चना जोर गरम, जैन चिवडा यांना ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. ड्रायफ्रुट मिठाई, ड्रायफ्रुट बॉलनट मिठाई, काजू चॉकलेट मिठाई, काजु बटरस्कॉच चॉकलेट, चॉकलेट बदाम रोल, केशर ड्रायफ्रुट चिक्की, ड्रायफ्रुट किव्ही कसाटा, खजूर फुट कटलेट, चॉकलेट बॉलनट स्लाईस, श्री इन वन कतली, पंचरंगी मिक्स बर्फी, स्ट्रॉबेरी बिंगो, खजुर काजु कटरोल, ब्लुबेरी टाकोज, आलमंड पफ, पिस्ता ब्राऊनी स्लाईस, हेल्दी कतली, पान सँडबीच, ऑरेंज मार्बल, पिस्ता गुलकंद लाडू, ड्रायफ्रुट रेड गाव्हा, चॉकलेट ड्रायफ्रुट बाटी, चॉकलेट फ्रुट कटोरी, चॉकलेट कतली, हेल्दी कॉर्नफ्लेक्स स्केअर, स्ट्रॉबेरी टिक्की, फोर स्केअर बिस्कीट, ड्रायफ्रुट सुदर्शन चक्र, पिस्ता पान कीन, ड्रायफ्रुट केशरिया बिस्कीट, काजु रोझ समोसा, माबा मिठाई: थ्री इन वन मटकी, माया टु इन बन कतली, मावा शंख, चॉकलेट केशर रोल, रोझ गुलकंद संडवीच, सिल्व्हर पान, नम्रता स्पेशल पेढा, माबा रोझ बाटी, मावा बॉल, खजुर क्रंची, चॉकलेट केक, मावा ओरिओ, मावा माल्टा, कॉफी कतली, वॉलनट बटरस्कॉच बर्फी.

बूकिंगची व्यवस्थाः दिवाळीला एकाच वेळी खूप मोठी मागणी येत असल्याने गर्दा आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने ‘नम्रता’ने जालना रोडवरील शॉप क्रमांक ९२, गुरुद्वारा कमानीशेजारी, मोंढानाका येथे दालनात ‘बुकिंग’ची खास व्यवस्था केली आहे. ग्राहकाने बुकिंग केल्याबरोबर ठरलेल्या दिवशी त्यांना अगदी ताजा आणि उत्कृष्ट पॅकिंग केलेला पदार्थ हमखास मिळतो आहे. याच ठिकाणी अनेक प्रकारचे गिफ्ट पॅकचे नमुने मांडण्यात आलेले असून, त्यानुसार निवड करून मागणी नोंदविणे ग्राहकांना शक्य होत आहे. दसरा व दिवाळीच्या डव्हान्स बुकींगसाठी ९८६०३४९३६९ या क्रमांकावर संपर्क साधावा

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close