Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

भीमशक्ती कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश



संभाजीनगर: शहरात शिवसेनेच्या विभागनिहाय बैठका सुरू असून यादरम्यान पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्याने प्रेरित होऊन भीमशक्ती च्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.शिवसेना उपशहर प्रमुख प्रमोद ठेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये भिमशक्तीचे जिल्हा सरचिटणिस कुणाल ठाणगे व मिञमंडळ तसेच किरण नवतुरे ,विजय गंगावने ,नितेश तांगडे ,गौतम साबळे ,अशोक कानूहरे , अरुण वाहुळ ,शिवा पाटील ,अरुन हतागळे ,अमर लोखंडे ,आंनद लोखंडे ,इत्यादींचा समावेश आहे.
या पुढे शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close