Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

उसाचे ट्रॅक्टर अंगावर गेल्याने पोलीस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू

कन्नड/कल्याण पाटील

कन्नड,ता२५ () ऊसाने भरलेले ट्रक्कटर अंगावरून गेल्याने कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात नौकरिस असलेले पोलिस कर्मचारी कचरू चव्हाण यांचा मृत्यू झाला.कन्नड औरंगाबाद रस्त्यावरील कन्नड पासून जवळच असलेल्या मकरनपूर पुलाजवळ गुरुवारी (ता.२५) राजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान उसाने भरलेला ट्रेकटर बारामती कारखाण्याकडे जात असतांना कन्नहुन पोलीस कर्मचारी कचरू वामनराव चव्हाण वय ५२ वर्षे हे मोटारसायकल वर पेट्रोल पम्पवर पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना हा अपघात झाला. या अपघातात उसाने भरलेल्या ट्रॅकटरचे चाक कचरू वामनराव चव्हाण यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ उचलून कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस कर्मचारी कचरू वामन चव्हाण यांना मृत घोषित केले. दरम्यान या अपघातात प्रकरणी ट्रॅकटर चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

One Comment

 1. Hello from FbCourses.net

  Want to pay $0.01 a click? We got you covered.

  A great team of Global Digital Marketing experts have compiled this list of 13 Best + Free Facebook Advertising Training, Classes and Courses to help you learn and excel at Facebook Ads & Marketing.

  Thousands of professionals have already benefited from this list on Facebook Training.

  Regards,
  Zoe

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close