Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी “

*विचारधन*

त्याग – समर्पण*

*इतरांच्या सेवेत स्वत : ला समर्पित करा पहा , तुमचा स्व तुम्हाला सापडेल ! तुम्हाला तुमच्या स्वत : ची ओळख करून घ्यायची असेल* ,
   *तुमच्यातला स्व आदर्श . स्व – अभिमान , स्व – आनंद शोधायचाच असेल तर नक्कीच तुमच्यातल्या या स्व – ला ( स्वत : ला ) इतरांच्या सेवेत समर्पित करा , दुसऱ्यांसाठी त्याग करायची तयारी ठेवा . पहा , तुमच्यातला स्व तुम्हालाच सापडेल , आपलं स्वत्व नक्की कशात आहे , याचा शोध तुम्हाला तुमच्यातच लागेल , ” तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी ” , या उक्तीला सार्थ असा सारांश याठिकाणी आपल्याला घेता येईल . कारण स्वत : ला ओळखणे ही तशी फार मोठी साधना , तपश्चर्या आहे . परंतु तरीपण स्वत : मधला मी , माणसाच्या ठायी असलेले मीपणा मुळासकट काढून टाकून तुमच्यातल्या स्व – ला तुम्हाला ओळखायचंच , शोधायचं असेल तर*
            *आजपासून थोडं दुसऱ्यासाठी जगायला शिका , इतरांच्या सेवेत , स्वतःला समर्पित करा , म्हणजे तुमचा स्व तुम्हाला नक्की सापडेल ; आणि तुम्हीसुध्दा नही कृतार्थ व्हाल .*

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close