Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो

शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो.
याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये “सकारात्मक” विचार भरले नाही तर “नकारात्मक” विचार आपली जागा बनवतात.

 ..............................

खरं समजुन घेण्यासाठी खोटं असलेलंही ऐकून घ्यावं लागतं …………

शाश्वत सत्य

एके दिवशी चिमणीने मधमाशीला विचारलं ….
की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि
माणसे ते मध तुझ्यापासून हिसकावुन घेतात
तुला वाईट नाही का वाटत………..
.
तेव्हा मधमाशी सुंदर उत्तर देते………
ती म्हणाली माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन
जातात…
मध बनवण्याची कला घेऊन जाऊ शकत नाही ……

या संपूर्ण जगात तुमची कोणीही नक्कल करु शकतं…

पण तुमचं टँलेंट कोणीही घेऊ शकत नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close