Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

Good news दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची संधी

mh20live Network
कोणाच्या संकटात अनेकांच्या नोकरीवर पाणी पडले आता नोकरी शोधण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे अशातच आता एक दिलासादायक बातमी आलेली आहे ती म्हणजे तुम्हाला उत्तम ड्रायव्हींग येत असेल नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची संधी आहे. स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी १२ जागांसाठी ही भरती निघाली आहे.

इच्छुकांनी भारतीय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. पदासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईनही करता येईल. १० मार्च ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. आणि किमान १८ वर्षे ते २७वर्षही वयोमर्यादा आहे. दरमहा १९,९०० रूपये वेतन दिलं जाणार आहे.

विशेष म्हणजे या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना कुठलंही शुल्क भरावं लागणार नाहीये.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close