Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

मोटर सायकल चोरास सातारा पोलीसांनी घेतले ताब्यात

औरंगाबाद: दिनांक-२४/डिसेंबर रोजी सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माळाळे यांना त्याच्या गुप्तबातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,छत्रपती संभाजी चौक आमदार रोड सातारा परिसर औरंगाबाद येथे एक इसम हा चोरीचे वाहन विक्री करिता ग्राहक शोधत आहे वरुन पोह/अरविंद चव्हाण,पो.अंमलदार संतोष मोळके,सुनिल पवार,अजित लोंढे
यांनी सापळा रचुन संदिप नारायण काळे वय-२ वर्षे रा.हायकोर्ट कीलनी यास ताब्यात
घेवुन त्याच्या जवळील दोन मोटर सायकली त्यात १)काळ्या रंगाची अँक्टीव्हा २) स्प्लेंटर.प्रो.मिळुन आल्याने कोठून आणले असे विचारले असता वरील दोन्ही गजानन मंदीर परिसर येथुन चोरुन आणल्याचे सांगितले.सदर दोन्ही वाहनाबाबत माहीती घेतली
असता पोस्टे पुंडलिकनगर येथे दोन्ही गुन्हे दाखल असल्याचे समजले.फिर्यादी नामे शिला प्रभाकर वाहुळे वय-३०वर्षे धंदा -खाजगी नोकरी रा.संतोषीमाता नगर मुकुंदवाडी औरंगाबाद यांची काळ्या रंगाची अँक्टीव्हा जिचा क्रं-एम एच 20-सि एम -2508 हि दि.१९४/११/२०२० रोजी श्रध्दा हॉस्पीटल पाकींग येथील चोरीस गेली होती त्यावरुन
पोस्टे पुंडलिकनगर गु.रन.-349/2020 कलम-379 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच फिर्यादी नामे मनसुराम बताशे प्रसाद वय-42वर्षे धंदा-पेंटरकाम रा.प्लाट
न.23विशालनगर,गारखेडा परिसर औरंगाबाद.याची एक हिरो स्प्लेंर प्रो.काळ्या
क्र.-एम एच-20- सि एम 3485 हि दि.06/12/2020 रोजी घरासमोरुन चोरीस गेली होती
त्यावरुन पोस्टे पुंडलिकनगर गु.रन.-382/2020 कलम-379 भा.द.वि प्रमाणे गुन्हा
दाखल आहे.
वरील दोन्ही गुन्हे उघडकीस आले असुन आरोपी नामे १) संदीप नारायण काळे
वय-23वर्षे रा. छत्रपती संभाजी चौक आमदार रोड डि.पी जवळ सातारा परिसर
औरंगाबाद यास व मुद्देमाल (मो.सा)पुढील कार्यवाही कामी पोस्टे पुंडलिकनगर यांचे
ताब्यात देण्यात आले आहे. ”
सदरची कामगिरी प्रभारी पोलीस आयुक्‍त ,श्री.निलेश खाटमोडे साहेब, पोलीस
उपायुक्त परिमंडळ-२ श्री.दिपक गिर्हे साहेब, प्रभारी सहायक पोलीस आयुक्‍त
उस्मानपुरा विभाग श्री.विवेक सराफ ,पोस्टे सातारा पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे साताराचे . पो.ह/अरविंद चव्हाण,पो.शि संतोष
मोळके,अजित लोंढे,सुनिल पवार यांनी कार्यवाही केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close