Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मानवत तालूका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.किशन बारहात्ते तर सचिवपदी राणा संजयजी नाईक यांची सर्वानूमते निवड,

ताज्या घडामोडी साठी बघत राहा mh20live आपल्या। हक्काचे ,


मानवत /अनिल चव्हाण

येथील शासकीय विश्राम गृहावर मानवत तालूका पत्रकार संघाची महत्वाची बैठक मा.जेष्ठ पत्रकार आश्रोबाजी केदारे यांच्या मार्गदर्शनाखाले महत्वाची बैठक संपन्न झाली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.राणा संजयजी नाईक यांची प्रमूख उपस्थीती होती.
या वेळी सर्वानूमते २०२१ ची मानवत तालूका कार्यकारणीची निवड करण्यात आली. या वेळी मा.दादा आश्रोबाजी केदारे यांनी मानवत तालूकाध्यक्षपदी प्रा.किशनराव बारहात्ते तर सचिव पदी राणा संजयजी नाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून निवड करण्यात आली.
अध्यक्षाच्या वतीने पूढील कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.
या वेळी तालूकाउपाध्यक्षपदी, वसंत मांडे, अलिम खाॅन पठाण, कार्याध्यक्षपदी भैय्यासाहेब गायकवाड , कोष्याध्यक्ष हाफिज बागवान, सह सचिव डाॅ.सचिन चिद्रवार , सल्लागार ,सत्यशिल धबडगे , कचरूलाल बारहात्ते, प्रा. मोहनराव बारहात्ते , सदस्य मुस्तकिम बेलदार , दिगांबर मुळे , प्रमोद तारे , मूस्तकिम बेलदार , प्रा. गोविंद गोलाईत , सत्यशिल धबडगे , सदाशिवराव होगे , शिवाजी यादव , शाम झाडगांवकर , ईरफान बागवान, रमेश यादव , विलासराव बारहात्ते , राजेश पठाडे, अनिल चव्हाण , प्रेस फोटोग्राफर संजय महात्मे , दिगांबर कदम , बंटी मूळे , महेश दहे , आदीसह आजी , माजी ग्रामिण ,व शहरातील पत्रकार बांधवांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थीती होती, या वेळी नव निर्वाचित अध्यक्ष प्रा. किशनराव बारहात्ते , सचिव राणा संजयसिंह नाईक , कार्याध्यक्ष भैय्यासाहेब गायकवाड यांच्या सह नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांचे निवडी बद्दल अभिनंदन करून पूढील कार्यास पत्रकार बांधवांनी शुभेच्छा दिल्या.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close