Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

धक्कादायक:पाण्यातून गुंगीचे औषध देऊन डॉक्टर ने केला अत्याचार

अमरावती –रोग्ण सेवा ही आमची सेवा आहे ,कोणताई रोग्ण डॉक्टर कडे आपण चागले होण्यासाठी जात आसतो मात्र डाक्टर वर खुप विश्वास आसतो मात्र डाक्टर जर आर्थिक आडच बघुन काय करतो ,याचे उधरण आमरवाती येथे ,महिलेच्या तक्रारी वरूण अत्याचार केल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला.

औषधोपचार करण्यासाठी डॉक्टर कडे आलेल्या महिलेने आपली आर्थिक अडचण माडल्या नंतर तिला मित्राकडून मदत मिळवून देण्याचा बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन अत्याचार करणाऱ्या डॉक्टर विरोधात फ्रेजरपुरा पोलिसांनी अत्याचारा चा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. लछुराम जानवाणी (४८) ताजनगर असे त्या संशयित डॉक्टर चे नाव आहे.पीडित २६ वर्षाच्या महिलेला बरे वाटत नसल्याने ती तब्येत दाखवण्यासाठी डॉ. जाणवाणी यांच्या कडे गेली होती . तपासणी नंतर डॉक्टर ने तिला रक्तदाब वाढल्याचे सांगितले. महिलेने कोरोना काळात काम नसल्याने तिची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचे गाऱ्हाणे डॉक्टर कडे मांडले. डॉक्टरने तिला त्याचा एक मित्र व्याजाने पैशे देतो असे सांगून महानगरपालिकेच्या शाळा क्र१३ जवळ बोलविले.महिला निर्धारित स्थळी पोहचली असता संशयित डॉक्टर जाणवाणी याने तिला नाश्ता आणि पाण्याची बॉटल देऊन स्वतःच्या कार मध्ये बसवले.

             पाणी पिल्यानंतर तिला गुंगी आली.डॉक्टरने त्याच कार मध्ये चांदुर रेल्वे मार्गावर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हणणे आहे. महिलेच्या तक्रारी वरून फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करून तपास आरंभिला आहे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close