Subscribe to our Newsletter
Loading
@मंताक्या@

बापाच्याही कारभारात मुलं राजकारण करू लागली.

@मंताक्या@
बापाच्याही कारभारात मुलं *राजकारण* करू लागली…
पोशिंद्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन *पोळी* आपली भाजू लागली…..
शेकऱ्याचीच *नाळ* असूनही *नातं* व्यावहारिक झालं..आपल्याच  फायद्यापुरतं काल *आंदोलन* केलं..   भारत *बंद* पर्याय नसून भारत   *बुलंद*  करायला हवा… शेतकरी *जगला* तरच देश *जगेल* हाच संदेश जगभर द्यावा….
✍ *भवर श्रावण भवर*✍9421932704

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close