रॉयल कॅनिनकडून कर्मा फाऊंडेशनसोबत सहयोगाने ‘वॉटर बाऊल चॅलेंज‘चे आयोजन
पुणे, : तापमानामध्ये वाढ होण्यासोबत सळसळता उकाडा सर्वांना व्याकूळ करत आहे, पण आपण अनेकदा आपल्या अवतीभोवती राहणारे प्राणी व पक्ष्यांना विसरून जातो. उन्हाळ्यादरम्यान पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे आपले हजारो चार पायांचे मित्र डिहायड्रेशनने मरतात. शनिवारी रॉयल कॅनिनने प्राणी व पक्ष्यांना उष्णतेचा सामना करण्यामध्ये, तसेच त्यांची तहान भागवण्यामध्ये मदत करण्यासाठी नागरिकांना त्यांच्या घरांबाहेर व रस्त्यांवर पाण्याचे एक भांडे ठेवण्यास प्रोत्साहित करण्याच्या मनसुब्यासह कर्मा फाऊंडेशनसोबत सहयोगाने वॉटर बाऊल चॅलेंजचे आयोजन केले.
इव्हेण्ट चॅलेंजचे आयोजन कर्मा फाऊंडेशन साइटवर करण्यात आले, जेथे प्राण्यांसाठी शहरातील विविध ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी सहभागींना ५० पाण्याची भांडी देण्यात आली.
भारतातील रॉयल कॅनिन येथील महाव्यवस्थापक (व्यवस्थापकीय संचालक) श्री. सतिंदर सिंग म्हणाले,”वॉटर बाऊल चॅलेंज हा ‘मेक ए बेटर वर्ल्ड फॉर पेट्स’ या आमच्या उद्देशाला साह्य करण्याप्रती अनोखा उपक्रम आहे, जेथे आम्ही शुद्ध पिण्याचे पाणी मिळू न शकणा-या अनेक समुदायातील पाळीव प्राण्यांची तहान भागवण्यासाठी सर्वांना एकत्र आणतो.” चॅलेंजचा निवासींना त्यांच्या घराबाहेर, बागेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर समुदायातील पाळीव प्राण्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवण्यास प्रेरित करण्याचा मनसुबा आहे.
वॉटल बाऊल चॅलेंजमध्ये सहभाग घेण्यासाठी सहभागींनी त्याचे/तिचे पाण्याचे भांडे गोळा करावे, त्यांनी गोळा केलेल्या भांड्यामधून प्राणी/पक्षी पाणी पित असल्याचा फोटो काढावा, तसे करण्यास ५ व्यक्तींना चॅलेंज द्यावे आणिWaterBowlChallenge2022, #RoyalCanin #keepabowl या हॅशटॅग्सचा वापर करत सोशल मीडियावर फोटोज पोस्ट करावे.
रॉयलकॅनिनपाळीवप्राण्यांच्याकल्याणाच्यामहत्त्वाच्यामुद्द्यांवरहेतुपूर्णप्रयत्नसुरूठेवेलआणिदेशात याप्रती चालना देण्यासाठी पाठिंबादेईल. शुद्धपाणीमिळणेहाप्राण्यांसाठीविशेषाधिकारआहे, ज्यांनाअन्यथाअस्वच्छस्रोतांवरअवलंबूनराहावेलागेल.
वॉटरबाऊलचॅलेंजद्वारेआम्हीप्राण्यांनाशुद्धपाण्याचीमिळण्याची खात्रीघेतआहोत. मीतुम्हासर्वांनाआवाहन करतो की,तुमच्यासोसायटीच्यागेटवरजिथेतुम्हालारस्त्यावरकुत्रे, प्राणीकिंवापक्षीभरपूरआढळताततिथेपाण्याचे भांडे ठेवाआणिशक्यअसेलतिथेरस्त्यावरीलप्राण्यांना त्यांचीतहानभागवण्यासाठीमदतकरा.
कर्मा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आदित्य मखारिया म्हणाले,”प्राण्यांना पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे त्रास होतो आणि घसा कोरडा पडल्याने त्यांचे डिहायड्रेशन होते. कृपया दररोज पाण्याचे भांडे भरत राहण्याची आणि मानव व प्राण्यांच्या हितासाठी ते स्वच्छ ठेवण्याची खात्री घ्या. चला सहयोगाने आनंदीत राहू या आणि या निरागस प्राणी/पक्ष्यांप्रती आपले योगदान देऊया.”
जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळ्यातील वातावरण अधिक तप्त झाले आहे आणि आपल्याप्रमाणेच प्राण्यांना देखील तीव्र तहान, मोठ्या प्रमाणात डिहायड्रेशनचा त्रास होतो. तसेच पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे त्यांना अस्वच्छ घाणेरडे पाणी प्यावे लागते, ज्यामुळे त्यांना विविध आजार होण्याचा धोका आहे. रॉयल कॅनिन इंडियाने निवासींना समुदायातील अनेक पाळीव प्राण्यांची तहान भागवण्यास त्यांच्या घरांबाहेर पाण्याचे भांडे ठेवण्यास प्रेरित करण्याकरिता ही उद्देशपूर्ण पशु कल्याण मोहिम –’द वॉटर बाऊल चॅलेंज’ सुरू केली.