Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र नागरे यांची एक मताने निवड


औरंगाबाद: मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र नागरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी एकत्र येत शासकीय नोंदणीकृत मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेची स्थापना गेल्यावर्षी केली होती. या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या न्याय हक्कासाठी कार्य करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. यावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी पुढील कार्यासाठी मच्छिंद्र नागरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष सावेश जाधव सचिव श्याम पलाये कोषाध्यक्ष सचिन उबाळे
सदस्य रवी खंडाळकर ,सचिन लहाने, स्नेहल साखरे, अतिश वानखेडे, दीपक पवार, इरफान खान, रवी खरात, अमीर शेख यांची उपस्थिती होती

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close