Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

आमठाणा परिसरात झालेल्या मुसळधार पाऊसाने कपाशी पिंक आडवी झाले शेतात पाणी साचल्याने पिके पडली पिवळी


आमठाणा-प्रतिनिधी- ता -सिल्लोड तालुक्यातील आमठाणा परिसरात सोमवारी झालेल्या वादळी वार मुसळधार  पाऊसाने कपाशी आडवे झाले आहे  सलग च्या संततधार शेतकऱ्यांची कपाशी,मका,सोयाबीन,मिरची आदरक या पिकामध्ये पाणी साचल्याने  उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकर्‍यामधुन व्यक्त होत आहे आम ठाणा ,परिसरात केळगाव,धावड़ा तळणी देऊळगाव बाजार पेंडगाव शिंदेफळ  आदी गावात सतत पाऊस पडत आहे या पावसाने बहरलेले पिकामध्ये पाणी साचले आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पिके पिवळी पडु लागली आहे आतापर्यत झालेल्या सततच्या पावसाने कपाशी, मका सोयाबीन, पीक सडले आहे गवत जोमात पिके कोमात गेली आहेतअद्रक या पिकावर सड येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रूयाचा खर्च वाया   विळखा घातल्याने लागवड बियाणाचा खर्चदेखील निघणार नसल्याने शेतकरी यांची  चिंता आहे)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close