Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

लोकांचं समाधान हेच माझे समाधान : आमदार शिरसाट

संभाजीनगर (ता.20) माझ्या पश्चिम विधानसभा मतदार संघात देवळाई- सातारा अंतर्गत श्री. मनोज कुलकर्णी यांच्या घरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल व देवळाई- सातारा अंतर्गत माधुरी कलेक्शन पासून श्री. भरत मगरे यांच्या घरापासून सिमेंट रस्ता व पडेगाव अंतर्गत भूमिगत गटारीचे बांधकाम व सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.

लोकांचं समाधान हेच माझे समाधान गेल्या काही वर्षभरात सातारा-देवळाच्या या भागामध्ये अनेक लोकहिताचे कामे झाले आहे व सुरू ही आहेत, जेव्हा लोकांचा घरासमोर रस्ता तेव्हा त्यांचा चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान असते, हेच समाधान पाहून मला ऊर्जा प्राप्त होम काम करण्याचा आशीर्वाद प्राप्त होते. या नागरिकांच्या आशीर्वादाने मी या पदावर पोहोचलो त्यामुळे लोकांची प्रश्न मांडण्याची संधी मला मिळावी त्यामुळे आज सध्या सातारा-देवळाईसह इतर भागात देखील विकास कामासाठी मी निधी प्राप्त करून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करत आहे असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी केले.

यावेळी उपमहापौर राजेंद्र जजाळ, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, अंबादास म्हस्के, राजू राजपूत, नगरसेवक सुभाष शेजवळ, विभागप्रमुख हरिभाऊ हिवाळे, रणजित ढेपे, शाखाप्रमुख राहुल यलदी, संतोष बारसे, हिरालाल वाणी, संतोष आम्ले, उपविभागप्रमुख रवी शिंदे, युवासेना शहर समन्वयक नंदूकुमार म्हस्के, शहर चिटणीस राहुल वाणी, गटप्रमुख खंडू म्हस्के, हरीश दुबिले, विलास सोनवणे, विलास निकम, गणेश रवीवाले, अभिषेक म्हस्के, माऊली आम्ले, वसंत कल्याणकर, सुरेश सोनवणे, सुरेश सोनवणे, पंडित वाणी, सचिन महाजन, सुहास ठोबरे, विठ्ठल काळे, अरविंद काळे, वैâलास काळे, एकनाथ काळे, रामेश्वर राऊत, मालपाणी, विनोद पाटील सत्तु दरोगा, भरत दुधमोगरे, आकाश काळे, अमोल क्षिरसागर, अभिषेक भिवसणे, सुरज सहानी, बाळु शहापुरकर, अनिल जगदाळे, वैभव काळे, रवी चांदगुडे, आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close