Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग,जि.रायगड,दि.20:- राज्याचे उद्योग आणि खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-
मंगळवार दि.21 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1.00 वा. मुंबई येथून शासकीय मोटारीने खालापूर जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा खालापूर, जि.रायगड येथे आगमन व स्कील ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पहल नर्सिंग लाईव्ह, जुना रायगड बाजार, पंचायत समिती कार्यालयाजवळ, खालापूर, सायंकाळी 4.30 वा. खालापूर येथून माणगावकडे प्रयाण. मुक्काम- माणगाव.
बुधवार दि. दि.22 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.00 वा. माणगाव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close