Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी,भाजपच्या शिरीष बोराळकरांचा दारुण पराभव


mh20live Network
औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार शिऱीष बोराळकर यांचा तब्बल ५७ हजार ८९५ मतांनाी पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.

चव्हाण हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. ते पाचव्या आणि अखेरच्या फेरीपर्यंत कायम आघाडीवरच राहिले. पाचव्या फेरीअखेर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५ ८ हजार ७४३ मते मिळाली. भाजपला मिळालेली ही मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या तुलनेत अगदी निम्मीच आहेत.

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ

निवडणुकीत सतीष चव्हाण विजयी  

-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीष चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहिर केले. सतीष चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली.  एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. उमेदवारांची नावे फेरी निहाय प्राप्त मते खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.उमेदवाराचे नावपोस्टल मतेपहिली फेरीदुसरीफेरीतिसरीफेरीचौथीफेरीपाचवी फेरीएकूण
1.सतीश भानुदासराव चव्हाण  600272502662726739267008722116638
2.बोराळकर शिरीष भास्करराव28611272139891447114287443858743
3.अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद393102979422411
4.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर56371757119304
5.कुणाल गौतम खरात32783593383051711454
6.ढवळे सचिन राजाराम23245527162800307063811702
7.प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ4518892213225621464448993
8.डॉ.रोहित शिवराम बोरकर1019220521021050877
9.शेख सलीम शेख इब्राहिम026261819594
10.सचिन अशोक निकम36312114111588531
11.ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर087810336
12.अशोक विठ्ठल सोनवणे06181212250
13.आशिष अशोक देशमुख06251716020264
14.उत्तम बाबुराव बनसोडे0223333355128
15.काजी तसलीम निजामोद्दीन024341211182
16.ॲड.गणेश नवनाथ करांडे02211135253
17.घाडगे राणीताई रवींद्र317711311211316534
5डोईफोडे कृष्णा दादाराव14779230
19.दिलीप हरिभाऊ घुगे9198292284354321169
20.भारत आसाराम फुलारे125914334
21.ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे117111311356
22.रमेश साहेबराव कदम12047042562375
23.रमेश शिवदास पोकळे2234781514814794906712
24.राम गंगाराम आत्राम023241512175
25.वसंत संभाजी भालेराव1372430345131
26.डॉ.विलास गोवर्धन जगदाळे01421303110106
27.आयु डॉ.विलास बन्सीधर तांगडे पाटील066115432
28.विशाल उध्दव नांदरकर23367324
29.ॲड.शरद बहिणाजी कांबळे116191515369
30.ॲड.शहादेव जानू भंडारे04631115
31ॲड.शिरिष मिलिंद कांबळे310399929015402
32.शेख समदानी चॉदसाब115232013173
33.शेख हाज्जू हुसेन पटेल0101456315116
34.सिध्देश्वर आत्माराम मुंडे1925061797165418122658053
35.संजय विठ्ठलराव तायडे17810911910439450
 एकूण10445062050740506265065615130218816
 अवैध मते295381526053745344170423092
 एकूण10735600156000560005600016834241908
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close