Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

@ मंताक्या@


बा विठ्ठला !!
आज एकादशी दिसी ढसाढसा रडला काळ …

गहिवरून आलं मन, बंध झुगारून रडलं ही आभाळ …

वारकऱ्यांची वारी यंदा पंढरी विना घरी झाली….

माय लेकराच्या भेटीत यंदा कोरोना मूळ दरी आली…

परंपरा वारीची आज कोरोना मुळं झाली खंडित…

पंढरीची वाट डोळे भरून वाट पाहत राहिली यंदा कुणीच नाही दिंडीत ..

असा कसा काळ आला ,
माँ विठ्ठला !आता तरी धाव रे !!
कर महाराष्ट्र कोरोनामुक्त घाल व्हायरस वर घाव रे !!
भवर श्रावण भवर ✍

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close