Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

मानवत माजी शहर प्रमूख राजेश कच्छवे यांच्या मार्गदर्शना खाले पेट्रोल, डिझल दर वाढीचा निषेध



मानवत/अनिल चव्हाण

आज दिनांक ०५/०२/२०२१ रोजी मानवत शहरात माजी शहरप्रमूख राजेश कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाले पेट्रोल, डीझल दरवाढीच्या विरोधात मोटर सायकल ढकलून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वसंत काळे ,मनोज दहे, सार्थक साखरे,लहु दहे , माणिक करडले, राम दहे, सुभाष पानझाडे ,अनिल दहे , रवि वाघमारे , मूंजाभाऊ साखरे , मून्नाभाऊ लाड, अमोल दहे,गोविंद साखरे ,महेश दहे , निखिल पांढरे , अनिल दहे , किशन भांबरे , अनिल घाटूळ ,श्याम उपाध्ये , ज्ञानेश्वर भांबरे , शेख जूबेर ,आदीची या वेळी उपस्थीती होती.

हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक


सविस्तर वृत्त असे की , देशात पेट्रोल , डीझल चे भाव दर दिवस भाव वाढ होत आहे. गगनाला भिडत असून त्यामूळे सर्व सामान्य नागरीक या दर वाढिमूळे मेटाकूटीस आला असून दर वाढ रोखण्यास केंद्र सरकार असमर्थ ठरत आहे. या पेट्रोल , डीझल दर वाढीच्या निषेध आज मानवत शहरातील मेन रोड वर शिव सेनेचे माजी शहरप्रमूख राजेश कच्छवे यांच्या मार्ग दर्शना खाले मोटर सायकल ढकलून दर वाढीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

या वेळी मानवत शहरातील शाखा प्रमूख विशाल दहे , शाखा प्रमूख राम दहे पाटील,वसंत काळे ,मनोज दहे , लहू कुमार दहे , सार्थक साखरे , माणिक करडले , सुभाष पानझाडे , रवि कूमार वाघमारे , मुन्नाभाऊ लाड , मुंजाभाऊ साखरे ,गोरख राखे , ज्ञानेश्वर भांबरे, अमोल दहे ,महेश दहे , गोविंद साखरे , अनिल दहे , निखिल पांढरे , अनिल घाटूळ किशन भांबरे आदी सह शेकडो मोटर सायकल वाहन चालक युवक या वेळी आंदोलनात सामिल होऊन पेट्रोल व डीझल दर वाढि च्या ॅनिषेर्धात आंदोलन करण्यात आले या वेळी त्रस्त नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

वाचा सविस्तर news शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close