Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

आनंदाची बातमी महावितरण मध्ये ७ हजार जागांसाठी भरती होणार

मुंबई/एम एच 20लाईव्ह टिम

: महावितरण मध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरण मध्ये मध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे या जागांची भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती.मात्र राज्यात सध्या देण्यात आलेल्या शिथीलतेनंतर महावितरण मध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. लॉकडाऊनमुळे ही भरती लांबणीवर पडली होती.पण शेवट गोड होत आहे ! जय महाराष्ट्र असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close