Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

राजाबाजार जैन मंदिरात महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२१ निमीत्त्त रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

औरंगाबाद / पियुष कासलीवाल

– सकल जैन समाज औरंगाबाद अंतर्गत २६२० वा भ.महावीर जन्मोत्सव समिती २०२१ तर्फे २५ एप्रिल रोजी भ.महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठया उत्साहाने ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने राजाबाजार जैन मंदिरात प्रथम रक्तदान शिबीराचे आयोजन आज दिनांक १८ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे उदघाटन पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी, जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी निलेश पहाडे यांनी मंगलाचरण व सुत्रसंचालन केले. यावेळी भगवान महावीरांच्या फोटोला माल्यार्पन पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी,सचिव अशोक अजमेरा,उपाध्यक्ष विनोद लोहाडे,सहसचिव नरेंद्र अजमेरा, जन्मकल्याणक महोत्सव समिती २०२१ चे अध्यक्ष अनिलकुमार संचेती,कार्याध्यक्ष निलेश सावलकर,महासचिव राजेश मुथा,कोषाध्यक्ष निलेश पहाडे,कार्यकम संयोजक राजेद्र पगारिया,सहसचिव प्रतिक साहुजी, अनुज दगडा यांनी केले सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेद्र बाबुजी  दर्डा यानी शिबीरासाठी आँनलाइन शुभेछा दिली  या शिबीराला  सकल जैन समाजचे कायाध्रक्ष सुभाष झांबड औरंगाबाद शहराचे आ.अंबादास दानवे यांनी भेट देवुन शुभेच्छा दिल्या व रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे सांगीतले. यावेळी डॉ.रमेश बडजाते,जितेंद्र पहाडे,रवि लोढा,दिलीप कासलीवाल,आनंद सेठी विनोद बोकडिया ,शांतु सुराणा, मयूूूर आछा  डाँ प्रकाश झांबड डॉ.सन्मती ठोले,निलेश सेठी, मनोज छाबडा,निता ठोले,स्वाती कासलीवाल शैलेश शाहू पाटनी पीटु  पाटनी ,संतोष पापडीवाल,रश्मी पहाडे,शलाका पाटणी, वीना पाटनी अशोक गंगवाल , भरत ठोले राजेश पाटणी,अमोेल पाटणी,नितीन बोहरा,प्रविण गंगवाल,अजय पापडीवाल,पवन पाटणी   सावन चूडीवाल मूकेश ठोले  अशोक छाबडा विशाल साहुजी पीयूष कासलीवाल  यांच्यासह सकल जैन समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी लायन्स ब्लड बॅक व औरंगाबाद ब्लड बॅकचे डॉ.प्रकाश पाटणी डाँ पाटोदी  यांचे सहकार्य मिळाले. या शिबीराचे संयोजक हे डॉ.प्रकाश झांबड, डॉ.प्रकाश पाटणी, डॉ.सन्मती ठोले होते.       या शिबीरासाठी राजाबजार जैन पंचायत,तेरापंथ सभा,राजाबजार खंडेलवाल दिगंबर जैन नवयुवक मंडळ,चंद्रसागर धर्मशाळा,पि.यु.जैन विदयालय,पुष्पगिरी परिवार,गुरू परिवार,पुलक जन चेतना मंच,सौभाग्यसागर जागृती मंच,संस्कार परिवार,अरिहंत नागरी पतसंंस्था,युवा महासभा,जैन इंजिनिअर सोसायटी,जैन टॅग,स्वस्ती गु्रप,नमोकार एसएमएस सेवा,जैन तेरापंथ युवक परिषद,जैन तेरापंथ महिला मंडळ यांच्यासह सकल जैन समाज बांधव उपस्थित होते.    वरील शिबीर हे सोशल डिस्टसीग व मास्क लावुन नियम पाळुन घेण्यात आले. यावेळी निकुंच धरमसिंह,विवेक बागरेचा,श्रध्दा साहुजी,आकांक्षा सेठी,मनोेज कासलीवाल,संजीव सिंघई,मित सेठी,आकाश लोहाडे,मयुर चंडालिया,दिलीप कासलीवाल,रूपेश अब्बड ,अंकुश गंगवाल,पुष्पक पांडे,सौरभ पांडे,विक्रम धोका,रोहिल गंगवाल,सचिन कासलीवाल,प्रसाद जैन,आदित्य कासलीवाल,साक्षी जैन,नितीन अजमेरा,रिचा कासलीवाल,शितल चुडीवाल,हर्षल धोका जयंत भाले सागर रसाळ अजय वहा श्रीकांत जोशी यांच्यासह विविध मान्यवरांनी यावेळी रक्तदान केले.    यावेळी महावीर इंटरनॅशनल औरंगाबाद व भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक १८ ते २४ एप्रिल पर्यत संपुर्ण आरोग्य तपासणी शिबीराचे ना नफा ना तोटा उदघाटन करण्यात आले आहे. हे शिबीर विविध ठिकाणी होणार आहे.          अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close