Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

एल अँड टी फायनांस होल्डिंग्स राईट्स यशस्वीरीत्या ओवरसब्सक्राइब्ड करण्यात आले

एल अँड टी फायनांस होल्डिंग्स राईट्स यशस्वीरीत्या ओवरसब्सक्राइब्ड करण्यात आले

मुंबई :- एल अँड टी फायनांस होल्डिंग्स लिमिटेड (एलटीएफएच किंवा कंपनी) हि भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या नॉन-बँकिंग फायनांशियल कंपन्यांपैकी एक आहे  ज्यांची  ग्रामीण वित्त,गृह वित्त,पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक व्यवस्थापनासह,व्यवसायामध्ये उपस्थिति आहे तसेच त्यांनी  त्यांचा राईट्स  ईशु २,९९८.६१ कोटी रुपये (“राईट्स  ईशु”) रुपये इतका वाढविण्यासाठी बंद केला आहे. हा राईट्स ईशु अंदाजे १५% ओवरसब्सक्राइब्ड करण्यात आला आहे.

राईट्स  ईशुच्या यशस्वितेबद्दल बोलतांना श्री.दीनानाथ दुभाशी,व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एल अँड टी फायनांस होल्डिंग्स म्हणाले की, आमच्या राईट्स ईशुला ओवरसब्सक्राइब्ड केल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे तसेच आमच्या गुंतवणूकदारांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत. हा प्रतिसाद,आमच्या एएए क्रेडिट रेटिंगसह आमच्या यशस्वी बिजनेस मॉडेलवरील विश्वास प्रतिबिंबित करतो. तसेच आमच्या मार्गदर्शकांचा भक्कम पाठिंबा आम्हाला आमच्या भागधारकांसाठी स्थिर आणि शाश्वत संस्था निर्माण करण्यासाठी आमचे कार्य निरंतर सुरु ठेवण्यासाठी आत्मविश्वास प्रदान करते.

राईट्स ईशुच्या अनुषंगाने ऑफर करण्यात आलेल्या इक्विटी शेअर्स चे वाटप  मंगळवार, २३ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्याच्या आजूबाजूच्या दिवशी करण्यात येईल आणि हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सूचीबद्ध केले जातील.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close