Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता ; औरंगाबाद मध्ये तीन दिवस सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

औरंगाबाद /mh20live Network

 १५ मे पासून ते  १७ मे तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता औरंगाबाद शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. तसेच याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी आदेश पूर्वीपासूनच लागू करण्यात आलेली आहे . शहरांत सम आणि विषम तारखा निश्चित करण्यात आलेल्या होत्या.  त्यानुसार आहेत सम तारखेला सकाळी ७  ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी आस्थापना चालू राहतील असे आदेशित करण्यात आले होते.  यामध्ये सर्व आस्थापना बंद राहतील.जर कोणताही नागरिक रस्त्यावर आला तर त्याचे वाहन जप्त केले जाईल . त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि कडक स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. विषम तारीख असल्यामुळे कोणताही बहाणा करून रस्त्यावर येऊ नये जर कोणी , रस्त्यावर आले तर त्यांच्यावर कडक  कारवाई केली जाणार आहे आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close