Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

किरन आहेर साय्यक पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद  /mh20live network

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त किरन आहेर साय्यक पोलीस निरीक्षक यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा
मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.माणुसकी चा चौथा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा

  • दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी नाव:- किरण देविदासराव आहेर, रा. भोगाव (देवी ) ता. जिंतूर जि. परभणी. शिक्षण :- B. Sc. श्री. शिवाजी कॉलेज परभणी. सन सप्टेंबर 2009 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. पोस्टिंग :- अकोला,राज्यगुप्तवार्ता विभाग तसेच सन जुन 2017 पासून औरंगाबाद ग्रामीण येथे नेमणुकीस असून डिसेंबर 2017 ते नोव्हेंबर 2020 पावेतो पोलीस स्टेशन अजिंठा येथे प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज केले. पो स्टे अजिंठा येथे रक्तदान शिबीर, जातीय सलोखा वाढवीने, विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इ कार्यक्रम घेण्यात सरांनी राबविले
    “कोरोना योद्धा” अजिंठा पोलीस ठाण्याचे इंचार्ज मा.श्री किरणजी आहेर यांनी लाँकडाँउन च्या काळात अजींठा पोलीस स्टेशन हद्दीत कोरोनाच्या महामारीच्या काळात उत्कृष्ट कामगीरी करन्यात आली.लॉकडाऊनच्या कार्यकाळात आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवुन आपले कर्तव्य निष्ठेने निभावल्याबद्दल
    अश्या या आदर्श किरन आहेर साय्यक पोलीस निरीक्षक
    सरांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल किरन आहेर साय्यक पोलीस निरीक्षक अजींठा यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close