Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

राम मंदिर निर्माण कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा.ह.भ.प. महा मंडलेश्वर, मनिषानंद पूरीजी महाराज


मानवत / अनिल चव्हाण

राम जन्मभूमि ट्रस्ट निधी संकलन कार्यालयाचे मानवत येथील गोलाईत नगरातील निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन १००८ महामंडलेश्वर स्वामी मनिषा नंदजी पूरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी निधी संकलन अभियान परभणी जिल्हा प्रमुख गणेशजी काळबांडे, सुनिल रामपुरकर , मानवत तालूका अभियान प्रमुख अॅड. गजानन शिदे , मानवत तालूका अभियान कार्यालय प्रमूख नंदकिशोर नितनवरे , अभियान सह प्रमूख प्रदीप मुळे , बाळा साहेब जाधव , अॅड, दिनेश दशरथे डाॅ, राजकूमार लड्डा , अॅड अरूण गोलाईत , प्राचार्य.अनंत गोलाईत , बालाजी दहे, राजाराम महिपाल , भागवत बंडे , धनंजय दहे , डाॅ. नितिन वेदपाठक , राम दहे पाटील , गणेश पवार ,आनंद घट्टे ,आबा बंडे, संजय कूर्‍हाडे, सुरेश गोलाईत, दत्ता कच्छवे , गजानन कुसूंदल, नारायण मेहेत्रे, बंडू सोळंके , अमोल कोटंबे, अमरनाथ धायगूडे , प्रकाश महाराज केदारे , के.डी. वर्मा , अशोक सिसोदिया , शंकर वावरे , मारोतराव गडदे , पूरूषोत्तम गोलाईत , अभिजीत करपे , आनंद राजपूरोहित, अनिल पडूळकर , संतोष नांदगावकर , रोहित चव्हाण , प्रध्मून लाड, महेश दिशागत , दत्ता दहे , दिनेश काकडे , गणेश भरड , विशाल धिंगे , सतिष महिपाल , रवि कदम , ज्ञानेश्वर हातकडके , ओम रोडे , भास्कर कदम , माधव नानेकर , गजानन शिंदे, भागवत मूळे सर ,वामन चौहान , काशीनाथ चोरमले , अनंता गव्हाणे, मुकूंद दहे, सचिन दहे, अजय दहे, अमोल कच्छवे ,मनोज कच्छवे ,अजय मोरे , बळीराम वाघमारे रोहित कोक्कर यांच्या सह मानवत मधील रामभक्त व्यापारी , रामभक्त कर सेवक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथील गोलाईत नगरात रामजन्मभूमि मंदीर निर्माण निधी संकलन ट्रस्ट कार्यालयाचे उदघाटन
महामंडलेश्वर स्वामी मनिषानंदजी पूरी महाराज यांचे हस्ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पुजान करून करण्यात आले . या वेळी हनुमान चालीसा चे सामूहिक पठन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली.
या प्रसंगी महामंडलेश्वर स्वामी मनिषा नंद पूरीजी महाराज यांनी अयोध्येत होणारे श्री राम मंदिर निर्माण कार्यासाठी तालूक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातून राम भक्तानीं आर्थिक योगदान करून अशा पुण्य कार्यात आपला खारीचा वाटा उचलून सहभागी व्हावे असे मत व्यक्त केले . या वेळी परभणी जिल्हाचे निधी संकलन अभियान प्रमुख गणेशजी काळबांडे यांनी ही श्रीप्रभू रामचंद्र मंदिर निर्माण साठी योगदान करण्याचे आवाहन केले. महामंडलेश्वर स्वामी मनिषानंदजी पूरी महाराज यांचे हस्ते 1992 साली अयोध्येत कार सेवेला गेलेले गणेश वेदपाठक यांचा श्री प्रभू रामचंद्राची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी गोलाईत नगरातील मारोती मंदिर मध्ये महाआरती महामंडलेश्वर स्वामीं मनिषानंदजी पूरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी त्यांच्या श्रीहस्ते निघी संकलनाची सुरुवात करण्यात आली.यावेळी स्वामी मनिषानंदजी पूरी महाराज यांनी 5000 निघी देऊन सुरुवात केली. निधी संकलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निघी संकलन समितीचे सर्व पदाधिकारी व श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले. निघी संकलन कार्यालय आठवडी.बाजार परीसरातील माजी नगर सेवक पाडुरंग नितनवरे यांच्या काम्पलेक्स मधील दुसऱ्या मजल्यावरील जागेत करण्यात आले आहे.
मानवत शहर.व तालुक्यातील प्रत्येक गावातील रामभक्तांनी पुढे येऊन निघी संकलनासाठी आर्थिक योगदान करण्याचे आवाहन यावेळी निधी संकलन मानवत तालुका अभियान प्रमुख अॅड गजानन शिंदे यांनी या वेळी जमलेल्या सर्व रामभक्तांना केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close