केएफसी इंडियाने ‘बिग ट्रिट वीक‘सह चिकनप्रेमींना केले उत्साहित
केएफसी फेवरेट्सवरील ४३ टक्क्यांपर्यंत बचतीसह हा निश्चितच सुपर-डुपर आठवडा आहे
:केएफसी इंडिया घेऊन येत आहे अचंबित करणा-या सवलती आणि तुमच्या केएफसी फेवरेट्सच्या आकर्षक कॉम्बोजचा सप्ताह द बिग ट्रिट वीक! होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. ४३ टक्क्यांपर्यंत बचत आणि अद्वितीय मूल्य व विविधतेसह या बिग ट्रिट वीकमध्ये केएफसीप्रेमींना पाहिजे असे सर्वकाही आहे. ८मेपर्यंतवैधपर्यंत अनोख्या आस्वादाचा आनंद घेण्यास सज्ज राहा आणि बकेट फुल ऑफ हॉट अॅण्ड क्रिस्पी चिकन, चिकन स्ट्रिप्स, हॉट विंग्ज,बिर्यानी बकेट, बर्गर्स यामधून निवड करा. फक्त १४९ रूपयांपासून सुरूवात होणा-या या खाद्यपदार्थांसह यापेक्षा सर्वात मोठे आणि ट्रिट-फुल इतर काहीच नाही.
राज्यभरात सर्व केएफसी रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असण्यासोबत तुम्ही या सप्ताहादरम्यान तुमच्या केएफसी फेवरेट्ससाठी (किंवा अधिक उत्तम, दररोज एका फेवरेटची निवड करा!) ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता. आणि हो, आम्ही काहीतरी ‘अॅप-सोल्यूटली’ अद्भुतचा उल्लेख केला का? बिग ट्रिट वीकसह केएफसी अॅप व वेबसाइटवर सर्वोत्तम सवलतींचा आनंद देखील घ्या. तर मग तुमचे फेवरेट बिर्यानी बकेट किंवा चिकन स्ट्रिप्सचा आस्वाद घेण्यासाठी आजच प्लेस्टोअरमधून केएफसी अॅप डाऊनलोड करा किंवा Online.kfc.co.inया वेबसाइटला भेट द्या.
बिग ट्रिट वीकच्या उत्साहामध्ये सामील होण्यासाठी अजूनही कारण पाहिजे का? खरेतर, यामध्ये केएफसीचे 5X सेफ्टी प्रॉमिस – सॅनिटायझेशन, स्क्रिनिंग, सोशल डिस्टन्सिंग व कॉन्टॅक्टेलस सर्विससह लसीकरण झालेल्या टीम्सची अतिरिक्त खात्री मिळते.रेस्टॉरंटमधीलसर्वपृष्ठभागववारंवारस्पर्शहोणारेभागनियमितपणेनिर्जंतुककेलेजातात, टीमचेसदस्यवरायडर्सयांच्याशरीराचेतापमाननियमितपणेतपासलेजाते. तुम्हालातुमचे केएफसी खाद्यपदार्थ डिलीव्हरी, टेकअवे, केएफसीटूयोरकार/बाइकआणिडाइन-इनयांच्यामाध्यमातूनपूर्णपणेसंपर्कविरहितवसुरक्षितपद्धतीनेमिळू शकते.