Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

करमाड पोलीसांची अवैध दारूची विक्री करणार्यावर कारवाई

करमाड पोलीसांची अवैध दारू विक्रेतेवर कारवाई

करमाड/बडू उकीर्डे

करमाड पोलीस येथे चेक पोस्ट हद्दीत कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळात अवैध दारू विक्रेते व वाहतूक करणारे काही इसम करमाड हद्दीत दारूची चोरटी विक्री करत असल्याची पोलीसाना खात्रीलायक बातमी गुप्त बातमीदारामार्फत कळाल्याने वेगवेगळे सात रेड करून १२ इसमावर कारवाई करून आठ दुचाकी स्कूटी व मोटार सायकल जप्त करून एकूण ३१६६०० ची देशी व विदेशी दारु सह मुद्देमाल जप्त केला .
वरील कारवाई करमाड पोलीस स्टटेश चे पोलीस निरक्षक संतोष खेतमाळस यांचे मार्गदर्शनाखाली पो उपनि जागडे , सुशांत सुतळे, पोह कॉ पांडूरंग चव्हाण , सुर्यकांत पाटील, पोना ताराचंद घडे, पोकॉ घाटेश्वर , मोहतमल, खिल्लारे ,होमगार्ड गाडेकर, पोलीस मित्र राजू आगलावे यांनी सदरची कामगिरी केली .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close