Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

कन्नड तालुक्यातील १३८ ग्रा प सरपंच आरक्षण जाहीर


कन्नड : कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या एप्रिल २०२० ते मार्च २०२५ साठी दिनांक  २९ जानेवारी रोजी राजेश्वर मंगल कार्यालयात उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते , तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत अरक्षण सोडत पार पडली . यावेळी नायब तहसीलदार शेख हरुण , मनोज बारवाल , अव्वलकारकून सत्यजित आव्हवाड , प्रभाकर मनगटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण

यावेळी अनुसूचित जाती साठी ( एस सी ) महिला  – अडगांव ( पि ) , वडोद ,भोकनगांव ,देभेगांव ,वासडी , कंळकी ही सहा  गांवे महिला साठी राखीव ,तर चापानेर , चिकलठाण ,नागद , पळशी ( बु ) , चिचखेडा ( खु ) ही सर्वसाधारण साठी राखीव आहेत. अनुसूचित जाती जमाती ( एस टी )  महिला साठी लोहगांव ,जैतखेडा , जळगाव घाट , कंरजखेडा ( जा ) ,टाकळी लव्हाळी ,

हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा

सर्वसाधारण ब्राम्हणी , बनशेंद्रा , बोरसर ( बु ) ,मुंडवाडी ,नागरीकांचा मागास प्रवर्ग ( ओ बी सी ) महीला साठी शिरोडी , रिठ्ठी ,माळेगांव ( ठो ) ,  जवखेडा ( खु ) ,दाभाडी , नागद तांडा ,जैतखेडा तांडा , ,वडाळी ,औराळा ,जवळी (बु खु ) ,कानडगाव , सासेगाव , देवपुडी , अंबा तांडा , पिंपरखेड , चांभारवाडी , देवगाव रं , गव्हाळी , धामनी खु  , सर्वसाधारण  दिगाव खेडी , गौरपिंप्री , अमदाबाद , वडणेर , हस्ता , उपळा , अंबाला , भांबरवाडी ,

हेही वाचा सिल्लोड तालुक्यातील 102 ग्रामपंचायत चे आरक्षण जाहीर ..कही खुशी कही गम

वाकी ज , बरकतपुर ,मकरणपूर , रेल , जेहुर , हसनखेडा , चिंचखेडा बु , जैतापुर , लामंनगाव , गुदमा सर्वसाधारण महिला ( ओपण ) औराळी , वडगाव जा , मेहेगाव , खातखेडा , जामडी जा , हिवरखेडा ना , हिवरखेडा गौ , देवपुळ , गराडा , नागापूर , चिंचोली ली , टापरगाव , कोळसवाडी , ताडंपिंपळगाव , विटा , तेलवाडी , शिवराई , पळशी खु , डोंगरगाव , तांदुळवाडी , भारंबा तांडा , कोळंबी मा , विटखेडा , नावडी , बिबखेडा , आडगाव जे , वाकद , सायगव्हान , गणेशपूर , सोनवाडी , भिलदरी पी , पाळसखेडा , सारोळा , पिशोर , रामनगर , नाचनवेल , शिरसगाव , घुसूर , देवळांना ,

हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण

टाकळी अ , सातकुंड सर्वसाधारणटाकळी , जवखेडा बु , बहिरगाव , दहिगाव , खामगाव , कुंजखेडा , जामडी ज , शेलगाव , हरसवाडी , अंधानेर , आंबा , लंगडा तांडा , घाटशेद्रा , नेवपूर जा , नेवपूर खा , चिमनापूर , सावरगाव , उबरखेड तांडा , रामपूरवाडी , नादरपूर , तपोवन , निंमडोंगरी , रुईखेडा , आठेंगावं , खेडा , रोहिला खु , माटेगाव , बोरसर खु , आलापूर , भारंबा , डोनगाव , मोहरा , बेलखेडा , मुंडवाडी तांडा , तळणेर , उबरखेडा , निंभोरा , हतनूर , सितानाईक तांडा , निपाणी अशी सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न झाली . या कामी निवडणूक विभागाचे कर्मचारी जगदीश चव्हाण , चंद्रशेखर सोनदांकर , राहुल बनसोड  यांनी परिश्रम घेतले .

हेही वाचा जय श्रीराम! राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close