Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाददेशविदेश

केंद्रीय पत्रकार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी कल्याण इंदापुरे

पैठण / mh20live Network
औरंगाबाद जिल्ह्यातील शैक्षणिक तथा पञकारीतेत कार्यरत असणारे मुक्त पञकार कल्याण देवराव इंदापुरे यांची केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप वि.कसालकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष योगेश मोरे यांनी व जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जोशी यांच्या शिफारशीनुसार कल्याण इंदापुरे यांना औरंगाबाद जिल्हाकार्याध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.
निवडीबद्दल बिडकीन पत्रकार संघाचे अनिल गव्हाणे , नंदु वैद्य,अरुण देविदास, हसन चाऊस,एकनाथ हिवाळे,अशोक शेळके,सुनिल बदर,गणेश सोनवने,विजय शेजूळ,कलिम ईनामादार,ज्ञानेश्वर बोरुडे, संतोष वाघमारे,राहुल पगारे,किरन काळे पाटील,शेख ईलयिस,परमेश्वर कोकाटे,अशोक शहाराव,विष्णु लघाने आदींनी
त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close