Subscribe to our Newsletter
Loading
II जागो ग्राहक जागो ll

तारीख संपलेली वस्तू किंवा उत्पादन विक्री करणे हा गंभीर गुन्हा

सदर क्रमांक :- 98
दि. 23.12.2020

II जागो ग्राहक जागो ll

💥 एखाद्या दुकानदाराने ग्राहकाला कालबाह्य, तारीख संपलेली वस्तू किंवा उत्पादन विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. नवीन ग्राहक ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक आयोग किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांच्याकडे ग्राहक दाद मागू शकतो. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही…✍🏻

  डाॅ विलास मोरे
  (प्रांत उपाध्यक्ष)
   ग्राहक पंचायत
    देवगिरी प्रांत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close