Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

जिल्ह्यात 24286 कोरोनामुक्त, 5920 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद /mh20live

:  औरंगाबाद- जिल्ह्यात आज 301 जणांना (मनपा 121, ग्रामीण 180) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 24286 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31085 झाली आहे. आजपर्यंत एकूण 879 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5920 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 66, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 143 आणि ग्रामीण भागात 46 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (77)

       खुलताबाद (1), रोटेगाव, वैजापूर (2),मोंढा मार्केट, वैजापूर (1),मर्चंट कॉलनी, वैजापूर (1), आनंद नगर, वैजापूर (1), लक्ष्मी , नारायण नगर (1), देवगाव रंगारी (1), लासून स्टेशन (5) शिक्षक कॉलनी, लासूर स्टेशन, (2), सुलतानाबाद (1), पाटील गल्ली, गंगापूर(1), डोमेगाव, गंगापूर (1), जामगाव (1), औरंगाबाद (19), फुलंब्री (3), गंगापूर (7), कन्नड (13), वैजापूर (3), पैठण (2), साळवे वस्ती, माळेगाव (1) आँचलगाव लोणी (1), तलवाडा लोणी (1), भाजी मार्केट पैठण (1),  माधव नगर, पैठण (1), सिडको कार्यालयाजवळ, सिडको महानगर (1) जुने बजाज हॉस्पीटल परिसर (2), विटावा (1), बजाज नगर (1), शिवाजी नगर, कन्नड (1)

मनपा (31)

       एन चार सिडको  (1), हनुमान नगर  (1), संडे बाजार, गांधी नगर  (7),जवाहर कॉलनी  (1), लोकमत नगर  (1), साई मेडिसटी  रुग्णालय परिसर  (1), गारखेडा  (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (2), एनएच हॉस्टेल  (1), हर्सूल  (1), औषधी भवन परिसर  (1), सहकार नगर  (1),  समर्थ  नगर  (1), एन नऊ हडको  (1), बीड बायपास सातारा परिसर  (5), नविन पोलीस कॉलनी मिल कॉर्नर  (1), मोची गल्ली, पद्मपुरा (1), छावणी परिसर (2), घाटी परिसर (1),

सिटी एंट्री पॉइंट (66)

प्रकाश नगर (1), श्रीकृष्ण नगर (1), इटखेडा (2), बजाज नगर (4), जालान नगर (1), रांजणगाव (2), सिडको महानगर (4), सिडको एन नऊ (4), जाधववाडी (1), हर्सुल (1), एन अकरा टीव्ही सेंटर (1), कटकट गेट (1), शिवाजी नगर (2), बायजीपुरा (1), कांचनवाडी (1),

राम नगर (4), सुंदरवाडी (2), उल्कानगरी (1), देवळाई (2),  राजेश नगर, बीड बायपास (1), सिडको एन सात (1), त्रिमूर्ती चौक (1),केंब्रीज चौक (1), रेल्वे स्टेशन (1), जय विश्वभारती कॉलनी (1), कांचनवाडी (2), बालानगर, पैठण (2), गंगापूर (2), वाळूज (2), गोलवाडी (4), किराडपुरा (1), पडलसा गंगापूर (1), मारोती नगर (2), पवन नगर (2), शिवेश्वर कॉलनी (4), एकता नगर (1), एन बारा (1)

तेरा कोरोनाबाधितांचा मृत्यू

 घाटीत मिसरवाडीतील 80 वर्षीय पुरूष, चित्तेगाव, नेहरू नगरातील 60 वर्षीय पुरूष, मुकुंदवाडीतील 77 वर्षीय स्त्री, पिसादेवी हर्सुल येथील 50 वर्षीय स्त्री, एन अकरा हडकोतील 38 वर्षीय पुरूष, इंदिरा नगरातील 50 वर्षीय पुरूष, आदर्श कॉलनी, करमाड येथील 75 वर्षीय स्त्री, चिकलठाणा येथील 71 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांमध्ये शिवाजी नगर, जैन मंदिराजवळील 63 वर्षीय पुरूष, दिग्व‍िजय प्लाजा, देवानगरी येथील 66 वर्षीय स्त्री, जामगाव गंगापुरातील 60 वर्षीय पुरूष आणि 57 वर्षीय स्त्री, शहरातील शरीफ कॉलनीतील 81 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*****

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close