Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

सुधारित स्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी

सुधारित स्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी

मुंबई, 16 जानेवारी 2021: स्कोडा ऑटो इंडियाने सुधारित सुपर्ब श्रेणीचे अनावरण केले- नवी स्पोर्टलाईन आणि नवी लॉरीन अँड क्लेमंट आता अनुक्रमे रुपये 31.99 लाख आणि रुपये 34.99 लाख  (भारतीय मूल्य) अशा आकर्षक एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.  2004 मध्ये सुरू करण्यात आलेली स्कोडा सुपर्ब ही भारतातील आरामदायी लिमोझीन दर्जा अधोरेखित करते.  नवी रचना, उत्कृष्ट अंतर्गत सजावट, सर्वोत्तम गुणवत्तेची सुरक्षितता आणि अतुलनीय मूल्य असणारी सुधारित स्कोडा सुपर्ब गुणवत्तेचे सर्वोत्तम निकष नव्याने मांडत आहेत.  

स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. झॅक होलीस म्हणाले, “स्कोडा सुपर्बला सुरुवात  झाल्यापासूनच  या विभागात तिने नवे गुणवत्ता निकष तयार केले आहेत.  आकर्षक रचना, आरामदायी अंतर्गत सजावट, भरपूर जागा आणि वेगळेपण या लक्षवेधी संयोगामुळे भारतातील ‘ऐशोआरामाचे मूल्य’ जाणणाऱ्या अनेकांसाठी ही एक आवडती जागा ठरली आहे.  सुधारित स्कोडा सुपर्बमध्ये काही आधुनिक अद्यतने केली असल्याने तिचा मोहकपणा वाढेल आणि सर्वांकडूनच तिचे कौतुकच होईल.”  

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close