Subscribe to our Newsletter
मराठवाडा

रेमडेसिवीर चा काळाबाजार थांबवायचे असेल तर प्रत्येक मेडिकलमध्ये उपलब्ध करण्याची परवानगी दया-शेख रशिद

माजलगांव –कोरोनाचा दूसरा टप्प्यात कहर वाढला असून कोरोना पेशंटची बेड,औषधामूळे नातेवाईकांचे हाल होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन हा कोरोना मध्ये प्रभावी असल्यामुळे हयाची मागणी होत आहे. डाॅक्टर रेमडेसिवीर आणून दया म्हणून लिहीत आहे पन काही लोकं प्रत्येक मेडिकलमध्ये भेटतंय का म्हणून विचारत आहे.आज कोरोना चे पेशंट वाढत आहे तसेच प्रशासनाची तयारीही बरोबर नसल्यामुळे कोरोना पेशंट, नातेवाईकांना नाहक त्रास होत आहे. रेमडेसिवीर चा काळाबाजार होत आहे तसेच जिल्हाधिकारींनी नियुक्त केलेले अधिकारी दिशाभूल करून उत्तर देत आहे त्यामुळे कोरोना पेशंट, नातेवाईकांना हवालदिल झाले आहे हयासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी प्रत्येक मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्याची परवानगी दया अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिध्द पञकात केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close