Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

सुरक्षा कपातीनंतर काही बरे वाईट झालं तर…; भाजप नेत्याचा सरकारला इशारा

मुंबईः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात भाजपने सडकून टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार प्रसाद लाड, आशिष शेलार, रावसाहेब दानवे यांच्याही सुरक्षेत राज्य सरकारने कपात केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आता राजकारण रंगू लागले आहे. भाजप आमदार
राम कदम यांनी या निर्णय सूड भावनेनं घेतल्याचा आरोप केला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close