Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

मला थेट दिल्लीतून सांगण्यात आलं होतं की ‘ भाजप मधलं तुमचं काम संपलय…

मुंबई: भाजप बंडखोर आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज वाय.बी.चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पक्षप्रवेश पार पडला.प्रसंगी बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले की ‘ मला थेट दिल्लीश्वरांनी सांगितले होते की तुमचं भाजप मधलं काम आता संपलय आता तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जा !

मी साहेबांचा खरचं खूप आभारी आहे.मला पक्षात स्थान दिलं .आता यांना माझी टाकत कळेल.सध्या कोविड आहे म्हणून पण एकदा याचा प्रादुर्भाव कमी झाला की पुन्हा एकदा मोठा कार्यक्रम घेऊ असं खडसे यांनी पुढे म्हटलं.

दरम्यान,खडसे यांच्या जाण्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही असं भाजप म्हणत असलं तरी एकंदरीत वातावरण टाईट झाल असल्याच अनुभवायला मिळत आहे.एकनाथ खडसे स्वतः च्या कर्माने संपले असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close