Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

मुंबई सोडून जायचं नव्हतं पण…’; सनीने सांगितले अमेरिकेला जाण्यामागचे कारण

सोशल मीडियावर फोटो पोस्ट, अभिनेत्री सनी लिओनने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती

मुंबई : ‘मदर्स डे’निमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री सनी लिओनने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती दिली. मात्र तिला मुंबई सोडून जायचं नव्हतं, असे सनीने एका मुलाखतीमध्ये सांगितले. मला मुंबई सोडायची नव्हती.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री सनी लिओनने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती दिली. मात्र तिला मुंबई सोडून जायचं नव्हतं, असे सनीने एका मुलाखतीत सांगितले. मला मुंबई सोडायची नव्हती. त्यामुळे मला येथे येण्याचा निर्णय घेण्यासाठी मला खूप वेळ लागला. पण डॅनिअलच्या आईसाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. अशा कठीणप्रसंगी कुटुंबीयांसोबत राहणे जास्त महत्त्वाचे आहे, असे सनीने म्हणाली. लॉस एंजिलिस येथील बंगल्यात सनी व तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे सनीने सांगितले. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होताच भारतात परतणार असल्याचं तिने स्पष्ट केले. दरम्यान, मला मुंबईची फार आठवण येते. जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतील, तेव्हा मी परत येईन. डॅनिअल आणि मुलांनाही लवकरात लवकर भारतात परतायचे आहे, असे सनीने सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close