Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

बजाज नगर,वाळूज महानगर परिसरातील शेकडो तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला

संभाजीनगर mh20live Network

राजसाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने प्रभावित होऊन ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, परिवहन कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, जिल्हा संघटक बिपीन नाईक, जिल्हा संघटक वैभव मिटकर, शहर उपाध्यक्ष अब्दुल रशीद खान, परिवहन कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राम संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील व अर्जुन चौधरी,सौरभ घोलप,संदीप घुले,संदीप तुपे यांच्या समवेत बजाज नगर,वाळूज महानगर परिसरातील शेकडो तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला या प्रसंगी संकेत शेटे, राहुल पाटील, किशोर साळवे, संतोष कुटे, बाबुराव जाधव, चंदू नवपुते, बाळासाहेब पाथ्रीकर,पाराजी चितळे आदी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close