Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

माणुसकी समूहाचा वर्धापन दिन व सेवा गौरव पुरस्कार साजरा

https://www.facebook.com/Mh20live-102121051801545

सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

औरंगाबाद :कार्यक्रमात शासकीय रक्तपेढी साठी १५ दात्यानीं रक्तदान केले. रक्तसंकलन शासकीय रक्तपेढी घाटी यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील ५१ मान्यवरांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणुन डॉक्टर सागर दादा गरुड,पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस,सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,विश्वास पाटील, नालांदा लांडगे,उद्योजक नामदेवराव खराडे,व मनोज पवार,आनंश्री दिनेश गुप्ता,देविदास पंडित,
मिराबाई पंडित यांच्या हस्ते पुरस्कार देवुन,सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण ठरले ते खानदेशी अभिनेता गायक केसावर फुगे फेम अण्णाभाऊ सुरवाडे,यांनी खानदेशी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जूनियर चार्ली सोमनाथ सोनवणे यांनी ये मेरे वतन के लोगो, दिवस कसे आले विठ्ठला या गीतातून मुख अभिनयातुन आपली कला सादर करून प्रमुख पाहुण्यांची मने जिंकली. सेवा गौरव पुरस्कार प्राप्त मान्यवर पुढील प्रमाणे डॉक्टर सागर दादा गरुड,पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, घनश्याम सोनवणे,विश्वास पाटील,नालंदा लांडगे,गोपल बोचरे,आन्नाभाऊ सुरवाडे़,नामदेव खराडे,डॉ सायली तावडे,डॉ सुरेश जगंले,हबिब पठाण, विशाल जैन,भरतभाऊ कल्यानकर,सचीन कर्नावट,मनोज पवार,लक्ष्मण बोर्डे,रविंद्र साळवें,आनंदा माहोर,डॉ देवानंद सरताळे, टि.आर पाटील, मुरलीधर जाधव,डॉ जीतेंद्र वानखेडे, ईश्वर चोरडिया, सत्यवान रोडे,अनिस बेग,अजंली चिंचोलकर,कपील निलवर्ण,दिनेश चौधरी ,संजय बालगुडे,चेतन पाटील,मोनिका शिंपी,जय उपासे,राहुल हाकाळे,प्रशांत गायकवाड, कृष्णा वाघ,कैलाश शर्मा विशाल बींदवाल,विना पाटणी,लता जाधव आम्रपाली ञीभुवन,संजय बाविस्कर, किरन बोर्डे आदिनां सेवा गौरव पुरस्कार देन्यात आला.तसेच विशेष सत्कारमूर्ती माणुसकी ग्रुप सिल्लोड कचरु सुरडकर,माणुसकी ग्रुप पाळधी माणुसकी ग्रुप लोहारा, माणुसकी ग्रुप शेंदुर्णी, कळमसरा,माणुसकी ग्रुप औरंगाबाद,सय्यद साबेर,
रामेश्वर दरेकर, जावेद खान,शेख जावेद पटेल,हणुमान रुळे,हसन शहा,राजश्री चौधरी,अनिस रामपुरे,चंद्रकांत गीते (सेंट्रल पोलीस),कवी मंगलदास मोरे, प्रकाश मोतीहार,बापू विनायक पाटील,दत्तात्रय तेली,आदिंचा सत्कार करन्यात आला आला.या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले ते गजानन पींपळे,संतोष हिरे,सीताराम वाणी चंद्रकांत गीते, गोपाल वाणी,अनिस रामपुरे, मगंलदास मोरे,योगेश साहिते,पुजा,पंडित देविदास पंडित,मिराबाई पंडित,परमेश्वर कांबळे, कल्पेश पंडित,वीनोद पंडित,ऋषिकेश अपार, विनायक ढवळे, विष्णू बोर्डे ,गजानन क्षीरसागर,गजानन वाणी,नाना माळी, सहकार्य केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात केली.आभार प्रदर्शन समाजसेवक सुमित पंडित यांनी मानले, व सुत्रसंचालन अंजली चिंचोलेकर यांनी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close