Subscribe to our Newsletter
क्राईम

कार-दुचाकीचा भीषण अपघात; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नीसह कारचालक गंभीर जखमी

पैठण – पैठण तालुक्यातील बालानगर येथील रहिवासी दुचाकीस्वार हरिश्चंद्र उत्तमराव गोर्डे व गिता हरिश्चंद्र गोर्डे हे दोघे पती-पत्नी बालानगरवरून आपली दुचाकीने (क्र. एमएच 20 ईबी 9363) बिडकीनकडे कामानिमित्त येत होते.पैठण – औरंगाबाद रोड बिडकीन डीएमआयसी जवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी व कारचालक हे गंभीर जखमी झाले. काल (सोमवारी) साडेबारा वाजेच्या सुमारास बिडकीन-निलजगाव रस्त्यावरील डीएमआयसीजवळ घडली घटना.


माऊलीच्या आडगावात दारुड्यांचा धुमाकूळ   

नायगावमध्ये भरदिवसा धाडसी चोरी : दोन लाख रोख व सोन्याच्या दागिण्यासह चार लाखाचा ऐवज लंपास


 औरंगाबादकडून बालानगरकडे भरधाव वेगात जाणारी कारने (क्र. टीएन 78 एक्स 8525) दुचाकीस्वार हरिश्चंद्र उत्तमराव गोर्डे व गिता हरिश्चंद्र गोर्डे हे दोघे पती-पत्नी बालानगरवरून आपली दुचाकीने (क्र. एमएच 20 ईबी 9363) बिडकीनकडे जात असतांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की हा अपघात घडताच दुचाकीने भीषण पेट घेऊन दुचाकी जळून खाक झाली. तर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत पलटी झाली. यात दुचाकीस्वार हरिश्चंद्र गोर्डे हे घटनास्थळावरून दहा ते पंधरा फूट दूर जाऊन पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी गीता गोर्डे यांच्यासह कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

नायगावमध्ये भरदिवसा धाडसी चोरी : दोन लाख रोख व सोन्याच्या दागिण्यासह चार लाखाचा ऐवज लंपास

पैठण पोलिसांनी दरोड्या गुन्हयातील आरोपीतांच्या आवळल्या मुसक्या

कन्नड : पिकअपची मोटारसायकला धडक महिलेचा मृत्यू

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close