Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणलाईफ स्टाईल

होमिओपॅथिक औषधी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त:डॉ.सुनंदा खणसे

mh20live Network

पैठण / किरण काळे

  होमिओपॅथिक औषधी आर्सेनिक अल्बम हि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्तच सध्याच्या करोनासारख्या महामारी विरुद्ध लढण्यासाठी होमिओपॅथिक औषधी अर्सेनिक अल्बम 30C या औषधाचा उपयोग केल्या जात आहे.परंतु सामान्य लोकामध्ये या औषधी विषयी बरेचशे समज,गैरसमज पसरत आहे तरी त्याविषयी सविस्तर माहीती.आर्सेनिक अल्बम हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे औषधी एक विशिष्ट पदधतीने घ्यचे असते ,तसेच या औषधांचे डोस हे ही समजून घेणे गरजेचे असते, शिवाय चांगल्या कंपनीचे औषध पाहिजे आपण सर्व वस्तू घेताना जसे ब्रँड च विचार करतो तसेच औषध विषयी पण करावा. 

होमिओपॅथी चे सर्व औषधे हे पोटेंतीस(potentised) असतात म्हणजे औषधां वरती प्रक्रिया करून सर्व विषारी गुणधर्म काढून फक्त मेडिसिनल प्रॉपर्टीज त्यामध्ये राहती. जेणेकरून औषध घेणाऱ्याला त्याचा फक्त फायदाच होतो.  त्यामुळे मागे ज्यांनी हे औषधी विषारी असते आशी अफवा पसरवली होती त्यात काही तथ्य नाही. कोणतीही माहिती नसताना अशी अफवा परवण्यात आली. तशेच बऱ्याच ठिकाणी याचे रिझल्ट खूप चांगले आले आहेत. कॉरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे औषध गुणकारी ठरत आहे.  करोना बाधा झाल्यावर ही होमिओपॅथिक उपचार होत आहे व होमिओपॅथिकऔषधांनी पेशंट लवकर बरे होत आहे. तरी सर्व नागरिकांनी असे आर्सेनिक अल्बमचे औषध घेण्यास काही हरकत नाही फक्त ते तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. जेणेकरून तुमचे औषधाचे डोस आणि घेण्याची पद्धत यामध्ये चूक होणार नाही व औषधाची गुणवत्ता राखली जाईल. तेव्हा या औषधाचा फायदा तेव्हाच होईल.  हे औषध कसे घ्यावे तर हे औषध सकाळी उपाशीपोटी सहा गोळ्या तीन दिवस घ्याव्या औषध घेताना डोळ्यांना हात लावू नये झाकणात टाकून जिभेवर टाकून चघळा वा या गोळ्या खाऊ किंवा गिळू नये  तसंच गोळ्या खाल्ल्या नंतर वीस मिनिटं या वरती काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. ज्या परिसरात करूना चा प्रादुर्भाव जास्त आहे त्यांनी या गोळ्या पंधरा दिवसांनी परत अशाच डोस घ्यावा.  हे औषध एक दिवसाच्या लहान बाळापासून वयोवृद्ध लोकांना चालते सर्वजण हे औषध घेऊ शकतात गरोदर बायकाही हे औषध घेऊ शकतात. तरी काही शंका असल्यास तुम्ही जवळपासच्या तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात मनामध्ये संकोचून औषधाबद्दल स्वतः विचार न करता डॉक्टरांची संवाद साधा व या औषधाचा फायदा घ्या आपण सर्वजण मिळून या महामारी चा सामना करुया आणि करोनाला हरवू या . तर होमिओपॅथिक औषधांची घेऊन साथ चला लढू या आणि करूया करोना वरती मात.                            डॉ. सुनंदा खणसे बी. एच.एम. एस.(होमिओपॅथिक तज्ञ)  सदगुरू कृपा हॉस्पिटल अँड होमिओपॅथीक मल्टीस्पेशलिटी सेंटर पैठण यांनी पञकारांशी बोलतांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close