Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत म्हसळा नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित कामांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली पाहणी

अलिबाग,जि.रायगड :- राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत म्हसळा नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित कामाची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पाहणी केली तसेच संबंधित यंत्रणेच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांना अपूर्ण असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, कृषी व पशु संवर्धन सभापती बबन मनवे, म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष सौ.जयश्री काफरे, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार शरद गोसावी, कार्यकारी अभियंता श्री.कोळी, गटविकास अधिकारी श्री.प्रभे, म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी श्री. उकिरडे, श्री.समीर बनकर, श्री.नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close