Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना माणुसकी समुहातर्फे अभिवादन


राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संत गाडगेबाबाना अभिवादन,
माणुसकी गृप तर्फे सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेच्या वतीने गाडगेबाबाना विनम्र अभिवादन करण्यात आले.
समाजसेवक सुमित यांनी गाडगेबाबांची प्रेरणा घेवून समाजसेवेला सुरवात केली आहे.
बाबांचे प्रेरनादाई वीचार संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार.अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा,जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो,दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका,दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा,दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही,धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका,माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप,माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे,शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे उपस्थिताना सुमित यांनी गाडगेबाबा यांचे वीचार सांगीतले यावेळी उपस्थित माणुसकी समुहाचे सभासद समाजसेवक सुमित पंडित,डिगांबर सोनटक्के,सौ पूजा पंडित, ज्ञानेश्वर पंडित,विष्णू बोर्डे,नवनाथ राऊत,रोहित तारे,गोरक घोडके,अजय साळवे,आदी उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close