Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

BSNL ग्राहकांसाठी गुड न्यूज; ही सर्विस केली अनलिमिटेड

दिल्ली :भारतात पहिल्यांदाच ऑडिओ मेसेज सर्व्हिस ग्राहकांना दिली जाणार आहे. सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL हे आपल्या ग्राहकांसाठी ऑडिओ मेसेज सर्विस देणार आहेत. यापूर्वी भारतात अशी ऑडिओ मेसेज सर्विस सेवा कुठल्याही टेलिकॉम कंपनीने दिलेली नाही. या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे BSNL ही ऑडिओ मेसेज सर्विस अनलिमिटेड वापरण्याची मुभा आपल्या ग्राहकांना देत आहे.

यासाठी तुम्हाला केवळ आपल्या फोनमध्ये मेसेज रेकॉर्ड करायचा आहे. व तो मेसेज आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीला पाठवायचा आहे. बहुतेक पुढच्या दोन महिन्यांमध्ये बीएसएनएल ही सेवा ग्राहकांपर्यंत घेऊन येण्याची शक्यता आहे.

कंपनीकडून हे एक फीचर मोबाइल अॅपवरून बीएसएनएलच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. सर्वात आधी बीएसएनएल युजर्संना आपला मोबाइल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावा लागेल. त्यानंतर व्हॉईस मेसेजचा वापर करता येणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close