Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

पुन्हा ‘कडकनाथ’ला चांगले दिवस,शेतीला जोडधंदा, शेतकर्याचे एटीएम, कडकनाथ

MH20LIVE


कोरोनामुळे अनेक व्यवसाय तोट्यात गेले तर काही व्यवसाय नफ्यात आले. सध्या असाच एक व्यवसाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फायद्यात आला असून ‘कडकनाथ पोल्ट्री फार्मिंग’ असे या व्यवसायाचे नाव आहे. या व्यवसायाची सांगली जिल्ह्यातील एका कंपनीमुळे महाराष्ट्रात नाचक्की झाली असली तरी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील या कोंबड्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून मागणी वाढली आहे.

शेतकर्याने एक आपला शेतीला जोड धदा म्हणून, बघाला पाहिजे, चागले उत्पन्न देणारे कडकनाथ कोबडी ही आपले एक आर्थिक एटीएम नक्कीच ठरेल फक्त ध्येय बाळगे गरजेचे आहे, या साठी आपण कधी ही शेती व्यवसाय बरोबर कडकनाथ कोबडी चा शेतीला जोड धदा म्हणून बघीतले तर कधीच त्याला मागे वळूण बघण्याची गरज भासणार आहे,त्यासाठी आपण ध्येय फक्के करुण एक उद्योग व्यवसाय म्हणून बघीतला तर कधीच आपण मगे येणार नाही, मंग निचय करुया ,उद्योजक होण्याचे ध्येय बाळगुया …..

मध्यप्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडकनाथची मागणी घटली होती, परंतु अनलॉकची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कडकनाथ कोंबड्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. आणि ही मागणी सातत्याने वाढत आहे. मध्यप्रदेश सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार कडकनाथ कोंबड्यांची वाढती मागणी ध्यानात घेता, पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी राज्य सरकारने उत्पादन आणि विक्रीत वाढ करण्याच्या उद्देशाने योजना तयार केली आहे. सध्या ठडीच्या दिवसात कोबडीचे आडी खालली तर माणसाचे शरिरातील हडे मजबूत होताता,शरीरासाठी अडं हे गुणकारी आहे…ज्या माणसाला हडाचा त्रास आहे त्यांनी नक्की खावे आसे उस्मानाबाद चे शेतकरी कडकनाथ चे महत्व सागत आहे..सध्या लोकाची खुप मागणी आहे, आड्या साठी पण तेवढा माला आम्ही देऊ शकत नाही, शेतकर्याने जोड धंदा म्हाणुन बघावे नक्कीच फायदा होईल

SO/ किसानवाणी :

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close