Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीकडुन जप्त केलेला रु.९,९०,०००/- किं.चा सोन्या चांदीचे दागीने , एम.आय.डी.सी सिडको पोलीसांनी केला परत
औरंगाबाद -घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीकडुन जप्त केलेला रु.९,९०,०००/- किं.चा सोन्या चांदीचे दागीने , एम.आय.डी.सी सिडको पोलीसांनी केला परत रिव्हालवर असा मुद्देमाल एम.आय.डी.सी सिडको पोलीसांनी फिर्यादीस केला परत दि. 04/04/2020 रोजी फिर्यादी नामे गजेंद्र दिलीपराव देशमुख वय 33 वर्षे व्यवसाय नौकरी रा. एन-। सिडको, औरंगाबाद यांनी पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी.सिडको येथे हजर येवुन फिर्याद दिली को, माझ्या शेजारी माझी आत्या मिनाक्षी जाधव तिचे पती नामे मधुकर जाधव असे राहता व ते सध्या ठाणे येथे राहण्यास गेलेले असुन ते अधुनमधुन औरंगाबादला येत असतात व त्यांचे घराची चाबी माझ्याकडे असुन मी त्यांचे घराची देखरेख करीत असतो. दिनांक 03/04/2019 रोजी मी ड्युटीवरुन घरी आल्यानंतर रात्री 09.00 वा. माझ्या आत्या मिनाक्षी जाधव यांचे घराकडे फेरफटका मारण्यासाठी गेलो असता मी घराच्या पाठीमागील कम्पाउन्डमध्ये गेलो तेव्हा मला पाठीमागील खिडकी उगडी दिसली व खिडकीचे ग्रिल काढलेले दिसले. म्हणुन मी चाबी आणुन मेनडोर उघडुन दार उघडण्याचा प्रयत्न केला असता घराचा मेनडोअरची आतमधुन कडी लावलेली होती तेव्ही मी सदर खिडको मधून आतमध्ये गेलो असता मला घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने मी तावडतोव माझे आत्याचे पती मधुकर जाधव यांना फोन करुन सदर घटनेबाबात माहीती दिली
तेव्हा माझ्या मामाने मला वरच्या बेडरुममध्ये शेवटच्या शोकेशच्या ड्रावरमध्ये रिव्हालर पाहण्यास
सांगीतले त्यावरुन मी मामाने सांगीतल्या प्रमाणे वरच्या मजल्यावरील बेडरुममधील शोकेश मधील
रु.15,000/- किं.चे रिव्हालवर पाहीले असता ते मला दिसुन आले नाही. तसेच बॅगमधील ] )
रु.80,000/- किं.चे चांदीचे ताट, वाट्या,समई,ग्लास,कलश,फुलपात्रे,दिवे,चमचे,पातेले, चांदीचे तांबे,
2) 15,000/- किं.चे सोन्याचे 07 ग्रॅम वजनाची अंगठी असा एकुण रु. 1,10,000/- किं.ची मुद्देमाल
कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले वगैरे बाबत पोलीस स्टेशन येथे गुर.नं. 144/2019 कलम
454,457,380 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचे तपासात गुन्हे शाखेचे सफो/भंडारे व
त्यांचे सहकार्यांनी आरोपी नामे 1) संतोष उर्फ बांग्या गणेश रामफळे वय 22 वर्षे
रा.चिकलठाणा,औरंगाबाद व 2) प्रशांत कचरु ठोंबरे वय 26 वर्षे रा. एकतानगर’ औरंगाबाद यांना
पकडून त्यांचेकडुन घरफोडीच्या गुन्ह्यातल वरील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.

‘ तरी सदरचा मुद्देमाल हा फिर्यादीस परत देणे बाबत मा. न्यायालयाचे आदेश झाल्याने मा.
न्यायालयाचे आदेशा प्रमाणे एम.आय.डी.सी. सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल
एस. पोटे यांनी फिर्यादी यांचे मामा नामे मधुकर बापुसाहेब जाधव व फिर्यादी नामे गजेंद्र दिलीपराव
देशमुख यांना पोलीस स्टेशनला बोलावुन सदर मुद्देमाल फिर्यादी यांना परत देणे बाबत दोन
पंचासमक्ष सुपुर्द पंचनामा करुन फिर्यादी यांचा रु. 1,10,000/- किं.चे. सोन्याची अंगठी, चांदीचे भांडे व रिव्हालवर असा मुद्देमाल फिर्यादी यांना परत केला आहे.

सदरची कामगिरी ही मा पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर डॉ. श्री. निखील गुप्ता
पोलीस उपआयुक्त श्री. दीपक गि-हे साहेब परिमडंळ- 1 औरंगाबाद शहर, सहाय्यक ‘पोलीस आयुक्‍त शरो.निशीकांत भुजबळ सिडको विभाग, औरंगाबाद शहर, पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पोटे यांचे मार्गदर्शनाखाली, पोउपनि/सुरेश जारवाल, पोउपनि/केलास अन्नलदास, पोह/290 कल्याण मुगदल यांनी केली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close