Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

माजी महापौर त्रिंबक तुपे यांची फुलंब्रीत धावती भेट

फुलंब्री / हेमंत वाघ

फुलंब्री शहरात औरंगाबाद महानगरपालिकाचे माजी महापौर त्रिंबक तुपे यांची काल दि.१३ डिसेंबर रोजी धावती भेट झाली.
या भेटीच्या दरम्यान सध्या जागतिक महामारीत कोरोना चा संकट सुरू असुन शासन व प्रशासनाच्या वतीने बाजारपेठा खुले झाले आहेत.
यात जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या मंदावली आहे.
या पाश्वभुमिवर कोरोना चे रूग्ण कमी झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले .
सध्या फुलंब्री तालुक्यात आतापर्यंत ५११ रूग्ण सापडले होते, परंतु आज पर्यंत ५११ च्या पुढे रूग्ण संख्या वाढली नाही. यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे .
शहरातील मार्केट कमिटीच्या आवारात औरंगाबाद महानगरपालिका च्या शिवसेनेचे माजी महापौर त्रिंबक तुपे यांच्या सोबत पत्रकार सुधाकर जेठे,दै लोकपञ च फुलंब्री तालुका प्रतिनिधि हेमंत वाघ, सरफराज पटेल, अजिंक्य काथार व फइम शहा , सईद सिद्दीकी, समीर पठाण , आकाश दिक्षीत यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close