Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

अखेर एकनाथ खडसेंनी ‘ राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘ पक्षात जाण्याचे खरे कारण सांगितले

मुंबई:जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत.सगळ्यांना धक्का दिला.त्यांनतर त्यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जात असल्याची घोषणा केली.पण आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच निवड का केली? यावर खडसेंनी मौन बाळगले होते.

आज अखेर एकनाथ खडसेंनी यावर भाष्य केले आहे .खडसे म्हणाले की, मला वाटलं की मीराष्ट्रवादीत जावं, म्हणून हा निर्णय घेतला.पण या निर्णयाआधी मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.त्यांची देखील राष्ट्रवादीत प्रवेश करावा अशी भावना होती. सर्वांशी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

ते पुढे असेही म्हणाले की, राष्ट्रवादीत प्रवेशासाठी मला कुठलंही आश्वासन नाही. माझीही काही अपेक्षा नाही. मला पदाची अपेक्षा नाही, मात्र माझ्या मतदारसंघातील विकासकामं सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जावीत एवढीच मात्र इच्छा आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close