Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी संघटित व्हावे.प्रा राम बाहेती

सिल्लोड / विशाल जाधव

सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड तालुक्यातील मोढा बु या ठिकाणी  अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात  आली .या शाखेचे उदघाटन प्रा राम बाहेती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते मार्गदर्शन करताना म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी संघटित व्हावे व अन्याय अत्याचारा विरोधात रस्त्यावर येऊन लढा उभारावा .आज केन्द् सरकाराने शेतकरी विरोधात अनेक कायदे केले आहेत व करत आहेत याला शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा उभारावा तरच शेतकरी व शेती वाचु शकते.26व 27 नोहेबर ला केन्द सरकारच्या विरोध होणाऱ्या आदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवहान त्यानी शेवटी केले.यावेळी असफाक सलामी,अँण्ड अभय टाकसाळ,भास्कर लहाने,आशोक जाधव,कैलास कांबळे ,सय्यद अनिस यांनी ही मार्गदर्शन केले .बाबुराव पठाडे,बाळु शिन्दे ता अध्यक्ष किसान सभा,शेख बाबु,जाबेर पठाण,आशोक गायकवाड,शेख इमरान,गोविदा कापरे,फेरोज पठाण,शेख अजिम,नाजिम कुरैशी,कैसर पठाण, यांची उपस्थिती होती .मोढा बु  कार्यकारणी पुढील प्रमाणे शाखा अध्यक्ष केश्वराव ढोरमारे,शाखा उपअध्यक्ष गजानन शिन्दे, शाखा सचिव संतोष ढोरमारे,शाखा सहसचिव विठ्ठल ढोरमारे, कोषअध्यक्ष देविदास ढोरमारे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रम यस्वी करण्यासाठी संतोष ढोरमारे,गणेश सोनवणे,विठ्ठल ढोरमारे,काकासाहेब हावळे, रामदास शिन्दे,सुभाष ढोरमारे,तेजराव महाकाळ, काकासाहेब हावळे,आप्पा हावळे,दशरत शिन्दे,काकासाहेब यांनी परिश्रम घेतले.सुञसंचन केश्वराव ढोरमारे यांनी तर आभार सांडु महाकाळ यांनी मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close