Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सोयगाव-बनोटी राज्य रस्त्यावरील उमरविहिरे येथील पुलावर पडले जीवघेणे भगदाड; मोठया अपघाताची शक्यता

 सार्वजनिक बांधकाम फर्दापुर उपविभागाचे दुर्लक्ष

विजय पगारे/ सोयगाव

सोयगावतालुक्याला जोडणारा एकमेव दुवा असलेला सोयगाव- बनोटी राज्य रस्ता क्रमांक २४ वरील उमरविहिरे येथील पुलावर मोठे भगदाड पडले आहे. रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होऊन जीवित हाणी होण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम फर्दापुर उपविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नंदकिशोर पाटील यांनी केला आहे.सोयगाव- बनोटी राज्य रस्त्यावर उमरविरे गावातील पुलाला गेल्या वर्ष भरापासून मोठे भगदाड पडले आहे.या पुलाची डागडुजी करण्याची मागणी जुनीच आहे. मात्र कुंभकर्ण झोपेत असलेले सर्वजनिक बांधकाम  दुर्लक्ष करीत मोठया अपघाताची वाट पाहत आहे.गावातील सुज्ञ ग्रामस्थ मोठा अपघात होऊ नये यासाठी रात्री शेकोटी पेटवित जागे राहून वाहन धारकांना सावध करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close